एक्स्प्लोर

Eknath Shinde : उद्धव ठाकरेसाहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा, निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे भरभरुन बोलले!

Eknath Shinde On Uddhav Thackeray : 'शिंदे किसीसे डरते नहीं, मैदान छोडके भागते नहीं' अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आ. शशिकांत शिंदेंचं कौतुक केलं. तसेच अमोल मिटकरींचेही त्यांनी कौतुक केलं.

मुंबई : शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र विधान परिषदेत असा एक क्षण आला की त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच साहेब असा उल्लेख केला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेतील आमदार म्हणून हे शेवटचे अधिवेशन आहे. त्या निमित्ताने निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. 

विधान परिषदेतील नऊ सदस्य निवृत्त होत असून त्यांच्या निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सर्वांच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं. मात्र, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव आल्यानंतर सर्वाचे कानही एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लागलं. 

उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेसाहेब निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो. त्यांच्या राजकीय आयुष्याला खूप शुभेच्छा. 

एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचं कौतुक केलं. एकनाथ शिंदे म्हणाले की, ठत्या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्या नाही. उपसभापती पदावर काम करताना न्यायाची भूमिका घेतली. निलम गोऱ्हे या 24 वर्षे सभागृहात आहेत. त्यांचा तोल कधी जात नाही, संयम कधी ढळत नाही. त्यांची विचारधारा पक्की आहे. त्यांनी काल घेतलेल्या निर्णयामुळे ते समोर आले आहे."

अमोल मिटकरींना निरोप देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "अमोल मिटकरी बस नाम ही काफी है,  त्यांचे नाव अमोल आणि वाणी अमोघ आहे.त्यांचा आवाज बुलंद, कणखर आणि झणझणीत आहे. ते विदर्भातील फायरब्रँड नेते आहेत. अजितदादांच्या निधनानंतर मिटकरींचं हळवं रुप आपण पाहिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत भरभरून बोलणारा वक्ता अमोल मिटकरी आहे. संत साहित्याचा त्याचा चांगला अभ्यास आहे."

रणजित मोहिते पाटील निवृत होतं आहेत. सोलापूर जिल्हा विकासासाठी आपलं काम आहे. विनाकारण संघर्ष अकारण टीका आपल्याकडून कधी दिसली नाही अशा शब्दात एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. तर शशिकांत शिंदे यांच्याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "शशिकांत शिंदे आणि माझा जन्म एकाच मातीतला आहे. सातारची माती लढायला शिकवते. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिवाचं रान करणारा हा गडी. हा मित्रसंपदा मंत्री आहे. शिंदे किसीसे डरते नहीं आणि मैदान छोडके भागते नहीं."

महत्त्वाच्या बातम्या

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget