एक्स्प्लोर

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस नाराज? सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकत्र येण्याचं टाळलं?

Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र टाळलं.

Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शिवसेनेवर नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र टाळलं. मुंबईत आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा आज 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव छापलेलं आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या कार्यक्रमांमध्ये या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचा उल्लेख नाही.

एसटीचा "अमृतमहोत्सवी" वर्धापन दिन सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नरिमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात संध्याकाळी चार वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. 

शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजपमध्ये नाराजी

शिवसेनेकडून (शिंदे गट) काल महाराष्ट्रातील जवळपास सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची ही जाहिरात होती. तसेच, या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी 26.1 टक्के जनतेची शिंदेना तर 23.2 टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्ले जाहीरातीत करण्यात आला होता. त्यामुळे भाजपमधून नाराजीचा सूर आवळला होता.

सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत एकत्र न येण्याचा अर्थ काय? 

या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी आपला कोल्हापूर दौरा अचानक रद्द केला होता. कोल्हापुरातील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस एकत्र जाणार होते. मात्र फडणवीस यांनी दौरा रद्द केल्याने ते नाराज असल्याचीच चर्चा जास्त रंगली. कानाचा त्रास होत असल्याने दौरा रद्द केल्याची माहिती नंतर देण्यात आली. मात्र आज दुसऱ्या दिवशी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंचावर एकत्र न येण्याचा अर्थ काय आहे? फडणवीस नाराज आहेत का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

फडणवीसांकडून आज फक्त सह्याद्रीवर बैठका : सूत्र

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज बाहेर देखील दौरे होते, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मोठ्या सभा आणि विमान प्रवास टाळत आहेत. यामुळेच आज त्यांनी फक्त सह्याद्रीवर बैठका आयोजित केल्या आहेत, अशी माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेकडून आज नवीन जाहिरात

कालच्या जाहिरातीवर मोठं वादंग उठल्यानंतर त्यातील चूक दुरुस्त करण्यात आलेली आहे. आज पुन्हा एकदा वर्तमानपत्रामध्ये नव्यानं जाहिराती देण्यात आल्या आहेत. या नव्या जाहिरातीमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकतो आहे. दोघांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राची साथ दिली आहे, अशी ग्वाही दिली जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या साथीनं विकासाचे पर्व महाराष्ट्रात आलं आहे, असं सांगितलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे, कालच्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता, तो दुरुस्त केला गेला आहे. 

हेही वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Praniti Shinde: सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
सोनिया गांधींनंतर आता प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’वरून नवी चर्चा, संपूर्ण वंदे मातरम् न म्हटल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget