एक्स्प्लोर

Delhi MCD Exit Poll 2022: दिल्ली महापालिकेत आपचा झेंडा फडकणार? एक्झिट पोलचे निकाल आले समोर

Delhi MCD Polls Exit Polls: दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक पार पडली असून याचे निकाल 7 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत.

Delhi MCD Polls Exit Polls: दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक पार पडली असून याचे निकाल 7 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. ज्यामध्ये आम आदमी पक्षाच्या विजयाचा दावा केला जात आहे. इंडिया टुडे ग्रुप अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, आम आदमी पक्ष एमजीडी निवडणुका जिंकणार आहे. आकडेवारीनुसार, आपला निवडणुकीत 149 ते 171 जागा मिळत आहेत.

तर या एक्झिट पोलनुसार भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुकीत भाजपला 69 ते 91 जागा मिळत आहेत. तर काँग्रेसच्या खात्यात 03 ते 07 जागा येत आहेत. तसेच इतर 05 ते 09 जागांवर विजय नोंदवत आहेत.  व्होट शेअरिंगबद्दल बोलायचे झाले तर आम आदमी पक्षाला 43 टक्के, भाजपला 35 टक्के आणि काँग्रेसला 10 टक्के मते मिळू शकतात, असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल दोन दिवसांनी म्हणजे 7 डिसेंबरला लागणार आहेत. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलच्या निकालानुसार, जर आपण एमसीडी निवडणुकीबद्दल बोललो तर यावेळी बेरोजगार, मजूर आणि रिक्षा चालकांनी आम आदमी पक्षाला बंपर मतदान केले आहे. या आधारे एक्झिट पोलच्या निकालात एमसीडीमध्ये आपला सत्ता मिळताना दिसत आहे. जाणून घेऊया कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान झाले...

  • बेरोजगार - 43 टक्के, आम आदमी पक्ष. भाजपला 35 टक्के आणि काँग्रेसला 12 टक्के.
  • मजूर - 46 टक्के आम आदमी पक्ष. भाजपला 32 टक्के आणि काँग्रेसला 11 टक्के.
  • रिक्षा/टॅक्सी चालक - 44 टक्के आम आदमी पक्ष. 36 टक्के भाजप आणि 11 टक्के काँग्रेस.
  • व्यावसायिक - 40 टक्के आम आदमी पक्ष. 38 टक्के भाजप आणि 10 टक्के काँग्रेस.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, एमसीडी निवडणुकीत भाजपला 35 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर आम आदमी पक्षाला 43 टक्के, तर काँग्रेसला फक्त 10 टक्के मते मिळत आहेत. विशेष म्हणजे दिल्ली एमसीडीवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपचा कब्जा आहे. 2007 पासून भाजप सातत्याने निवडणुका जिंकत आले आहे. पण यावेळी आम आदमी पक्ष भाजपला टक्कर देत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीत आपला मोठी आघाडी मिळाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget