एक्स्प्लोर

जात, पात, धर्म करणाऱ्या मोदी सरकारमुळे संविधानाला धोका: प्रणिती शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याचा दौऱ्यावर आहेत. याच विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आक्रमक झाली असून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याचा दौऱ्यावर आहेत. याच विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आक्रमक झाली असून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. आता अशातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सोलापूर शहराशी जोडलेला बाबासाहेबांचा इतिहास आहे. मात्र जात पात धर्म करणाऱ्या सरकारमुळे, नरेंद्र मोदींमुळे संविधानाला संकट निर्माण झालं आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. सोलापूर शहरातील पार्क चौक येथे संविधान भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक चेतन नरोटे आदी उपस्थित होते.  

मोदी सरकारमुळे लोकशाही धोक्यात 

या कार्यक्रमात बोलता त्या म्हणाल्या आहेत की, ''डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान ही अनमोल देणगी दिली आहे. आणि केंद्रातील भाजप आणि नरेंद्र मोदी यांमुळे संविधान आणि देशाची लोकशाही धोक्यात आली.''

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, '''जात पात करणाऱ्या मोदी किंवा भाजपा सरकारने भारत देशात  एक प्रकरचे संकट निर्माण केले आहे. देशाची लोकशाही टिकवायची असेल तर तरुणांनी शेवटच्या श्वाशापर्यंत लोकशाहीसाठी लढणे गरजेचे आहे.'' यावेळी कार्यक्रमाला उपस्थित लोकांना उद्देशून त्या म्हणाल्या की, ''डॉ आंबेडकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथी पर्यंत मर्यादित न राहता शेवट पर्यंत लढून ही लोकशाही टिकवावी लागेल. आता राज्यकर्ते काहीही करू शकणार नाहीत जनताच यांना जागा दाखवून देईल"

महत्वाच्या बातम्या

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीत कोणत्याही फुटीची किंवा पक्षांतराची चर्चा नाही, शरद पवार जो निर्णय घेतली तो मान्य : खासदार भास्कर भगरे
राष्ट्रवादीत कोणत्याही फुटीची किंवा पक्षांतराची चर्चा नाही, शरद पवार जो निर्णय घेतली तो मान्य : खासदार भास्कर भगरे
Sushma andhare on Medha Kulkarni : मेधा कुलकर्णींची पुण्यातील फुले वाड्यात वटपौर्णिमा; सुषमा अंधारेंचा तीव्र संताप, म्हणाल्या, आक्रस्ताळेपणा ही जणू...'
मेधा कुलकर्णींची पुण्यातील फुले वाड्यात वटपौर्णिमा; सुषमा अंधारेंचा तीव्र संताप, म्हणाल्या, आक्रस्ताळेपणा ही जणू...'
Sachin Ahir : सचिन अहिरांची उपसभापती पदी निवड होताच शिंदेंनी ठाकरेंच्या परबांसोबत हात मिळवला; विधान परिषदेत नेमकं काय घडलं?
सचिन अहिरांची उपसभापती पदी निवड होताच शिंदेंनी ठाकरेंच्या परबांसोबत हात मिळवला; विधान परिषदेत नेमकं काय घडलं?
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Embed widget