एक्स्प्लोर

देशातील 5 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका जाहीर, निवडणूक आयोगाचा निर्णय, आचारसंहिता लागू

सर्व मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे.

Mumbai: देशातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये लवकरच पोटनिवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने त्यासाठी अधिकृत घोषणा केली आहे. गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल राज्यांतील रिक्त जागांवर निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या राज्यांमध्ये काही जागा आमदारांच्या मृत्यूमुळे तसेच राजीनाम्यानंतर रिकाम्या झाल्या आहेत. 

कोणत्या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर?

गुजरातमध्ये कडी (अनुसूचित जाती) मतदारसंघाचे आमदार कर्सनभाई पंजाभाई सोलंकी यांचे निधन झाले तर विसावदर मतदारसंघाचे आमदार भायाणी भूपेंद्रभाई गांधीभाई यांनी राजीनामा दिला होता. केरळमधील निलांबूर येथे आमदार पी. व्ही. अनवर यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी झाली. पंजाबमधील लुधियाना वेस्ट मतदारसंघाचे आमदार गुरप्रीत बसी गोगी आणि पश्चिम बंगालमधील कालिगंज मतदारसंघाचे आमदार नासिरुद्दीन अहमद यांचे निधन झाल्यामुळे त्या मतदारसंघातही निवडणुका होणार आहेत.

निवडणूक प्रक्रिया कधीपासून सुरु?

या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक प्रक्रिया 26 मे 2025 रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू होणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख 2 जून असून 3 जून रोजी त्याची छाननी होईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत 5 जून निश्चित करण्यात आली आहे. मतदान 19 जून रोजी होणार असून मतमोजणी 23 जून रोजी पार पडेल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. या निवडणुकांमध्ये सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. मतदार ओळखीसाठी EPIC व्यतिरिक्त आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यासारखी 12 पर्यायी ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. सर्व मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. याशिवाय, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी ती जाहीर करणं बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Rohini Kadse: महिलांना विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही? रूपाली चाकणकरांच्या विरोधात पोस्टमुळं महिलेला धमकावलं? रोहिणी खडसेंचा सवाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Crime: 'माया टोळी'चा पुण्यात पुन्हा धुडगूस, Bajirao Road वर 17 वर्षीय Mayank Kharade वर वार, जागीच ठार
Maharashtra Politics: 'महिलांच्या मनातले मुख्यमंत्री', Neelam Gorhe यांच्याकडून Eknath Shinde यांचं कौतुक
Pune Metro Expansion: ‘प्रवासाचा वेळ वाचेल, प्रदूषण कमी होईल’, अजित पवारांची मोठी घोषणा
Infra Push: 'विरार सागरी सेतू Wadhwan पोर्टपर्यंत वाढवणार', मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा
NCP Meeting: अजित पवारांनी Manikrao Kokate, Narhari Zirwal यांची कानउघडणी केली, मंत्र्यांना खडे बोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
Embed widget