एक्स्प्लोर

BMC Election 2026: अकार्यक्षम ठाकरे बंधू मुंबईच्या विकासातील स्पीडब्रेकर, मतदान केंद्रावरुन भाजपचा राज-उद्धव ठाकरेंवर पहिला हल्ला

Raj Thackeray and Uddhav Thackeray Mumbai Election 2026: राज आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरापालिका निवडणुकीत भाजपसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. अदानींचा मुद्दा उपस्थित करुन राज ठाकरेंकडून कोंडी

Raj Thackeray and Uddhav Thackeray Mumbai Election 2026: मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरुवात झाली. मुंबईत भाजपचे नेते आशिष शेलार, अमित साटम, शायना एन सी या बड्या नेत्यांनी सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यानंतर आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे बंधूंवर थेट हल्ला चढवला. अकार्यक्षम ठाकरे बंधू हे मुंबईच्या विकासातील स्पीडब्रेकर असल्याचे त्यांनी म्हटले. (BMC Election 2026)

आम्ही मराठीच आहोत, मुंबईकर आमच्यासोबत आहेत. आम्ही ठाकरे बंधूंना बुद्धीबळाच्या पटावर चितपट करु. या भ्रष्ट आणि अकार्यक्षम ठाकरे बंधुंना धडा शिकवण्याची गरज आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे. मुंबईकरांनी विकासाच्या बाजूने मतदान करावे. मुंबईचं ठरलं आहे, गतिरोध होणाऱ्या ठाकरे बंधूंना विरोध करायचा. राज ठाकरे यांनी 2014 सालीही असेच आवाहन केले होते. मात्र, त्यावेळी त्यांच्या हाती फार काही लागले नव्हते. राज ठाकरे यांना त्यांचा पराभव होणार हे माहिती आहे. त्यामुळे ते आता पाडू मशीनसारखे तकलादू मुद्दे समोर आणत आहेत, अशी बोचरी टीका आशिष शेलार यांनी केली. 

तर मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी मतदान केल्यानंतर भाजपसमोर आव्हान उभ्या करणाऱ्या ठाकरे बंधूंना लक्ष्य केले. आज मुंबईकर विकसित मुंबईसाठी मतदान करतील.  काल ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला गेले होते. पण कोरोना काळात हेच मंदिर बंद करण्यात आले होते. राज ठाकरे पाडू मशीनबद्दल बोलत आहेत. याचा अर्थ निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काय बोलायचे याची वातावरणनिर्मिती करताना ते पाहायला मिळत आहेत. भाजप पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री या सगळ्यांचा पाठिंबा माझ्यासोबत आहे आणि त्यामुळे विजय निश्चित आहे, असे अमित साटम यांनी म्हटले.

BMC Election 2026 Election Commission: मुंबईत निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत...
 
मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचा अजब कारभार समोर आला आहे. माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या ऐनवेळी निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहे. (Mumbai Municipal Corporation Election 2026)

अधिकृत प्रवेशिका असतानाही मतदान केंद्रात माध्यम प्रतिनिधींना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. केवळ रांगेच चित्रीकरण करण्यास परवानगी असल्याची निवडणूक आयोगाची भूमिका आहे. मुंबई वगळता इतरत्र मात्र माध्यम प्रतिनिधींची कुठेही अडवणूक केली जात नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

आणखी वाचा

आधी PADU मशीन अन् शेवटच्या क्षणी निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्कादायक निर्णय, मतदान केंद्राच्या आत...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget