वडिलांच्या जागी मुलाला उमेदवारी; भाजपाचा अकोल्यातून अनुप धोत्रेंवर का विश्वास?

anup dhotre Akola Lok Sabha constituency
Akola Lok Sabha constituency : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अकोला मतदारसंघातून अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली.
Akola Lok Sabha constituency : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अकोला मतदारसंघातून अनुप धोत्रे (anup dhotre) यांना उमेदवारी जाहीर केली. माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार संजय धोत्रे (sanjay dhotre) यांचे ते पूत्र



