एक्स्प्लोर

अमोल कीर्तिकर यांच्या आईचं निधन, उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे दोघेही अंत्यदर्शनला पोहोचले

Amol Kirtikar and Gajanan Kirtikar, Mumbai : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही कीर्तिकर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहोचलेले पाहायला मिळाले.

Amol Kirtikar and Gajanan Kirtikar, Mumbai : शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्‍या पत्‍नी मेघना गजानन कीर्तिकर (Meghna Kirtikar) यांचे आज पहाटे 3:30 च्या सुमारास अल्‍पश: आजाराने निधन झाले. वयाच्‍या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोरेगावमध्ये गजानन कीर्तिकर यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार रवींद्र वायकर सोबत सिद्धेश कदम पोहचले आहेत...त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील अमोल कीर्तिकर यांच्या आईचे अंत्यदर्शन घेतले आहे. 

उद्धव ठाकरेंनी घेतले अमोल कीर्तिकर यांच्या आईचे अंत्यदर्शन 

उद्धव ठाकरे व गजानान किर्तीकरांची भेट घेतली. गजनान किर्तीकरांच्या पत्नी मेघना किर्तीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनाला गजानन कीर्तिकर आणि उद्धव ठाकरे  यांची भेट झाली. उद्धव ठाकरेंनी माजी खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी आदित्य ठाकरे ,खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, व आमदार सुनिल प्रभु देखील सोबत होते. पक्षात फुट पडल्यानंतर ही पहिलीच भेट झाली. 

एकनाथ शिंदे यांनी घेतले गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचे अंत्यदर्शन 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गजानन किर्तीकर यांच्याकडे सांत्वनासाठी दाखल झाले आहेत. गजनान किर्तीकरांच्या पत्नी मेघना किर्तीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनाला  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना अमोल कीर्तिकरांची (Amol Kirtikar)  भेट गजानन कीर्तिकर यांनी करून दिली...भेट घेतल्यानंतर अमोल कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांचा पाया पडले.

उद्धव ठाकरे व गजानान किर्तीकरांची भेट.

गजनान किर्तीकरांच्या पत्नी मेघना किर्तीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनाला उद्धव ठाकरे आले असताना भेट.

उद्धव ठाकरेंनी माजी खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेत केले सांत्वन

आदित्य ठाकरे ,खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, व आमदार सुनिल प्रभु देखील सोबत

पक्षात फुट पडल्यानंतर ही पहिलीच भेट

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांवर कोसळला दु:खाचा डोंगर, पुण्यातील जनआक्रोश मोर्चा अर्धवट सोडला अन् परतले गावी...

Bajrang Sonwane : सालगडी असणारे अधिकारी एसआयटीमध्ये, वाल्मिक ज्या गाडीत आला ती गाडी ताब्यात का घेतली नाही? बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Elections Results 2026: मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून भाजपचा नगरसेवक
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून भाजपचा नगरसेवक
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व

व्हिडीओ

Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव
Thane Corporation Win : ठाण्यात एमआयएमची मुसंडी, मुंब्रातून 4 नगरसेवक विजयी
Sujay Vikhe-Patil Ahilyanagar Celebration:घोडेबाजार थांबणार,विजयानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया
Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Elections Results 2026: मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून भाजपचा नगरसेवक
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून भाजपचा नगरसेवक
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
Embed widget