एक्स्प्लोर

Ajit Pawar: पक्षाला अडचण निर्माण होईल अशा बाबी पूर्णपणे टाळा, अजित पवारांच्या स्पष्ट सूचना, देवगिरीतल्या बैठकीत म्हणाले.. .

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील याचिकांची सुनावणी 25 फेब्रुवारी पर्यंत लांबणीवर पडली आहे .

Ajit Pawar: राज्यात विधानसभेनंतर राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Muncipal Corporation Election) तयारी सुरू केली आहे .  एकीकडे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाने वातावरण तापलेले आहे .अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याचा दबाव वाढत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने 'कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होईल किंवा पक्षाला अडचण निर्माण होईल अशा बाबी पूर्णपणे टाळा' अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) देवगिरी येथे पार पडलेल्या बैठकीत दिल्या . स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने जास्तीत जास्त वेळ मतदार संघात द्या .पक्षाला जादा जागा मिळवायच्या असतील तर उमेदवार कोण असतील याचा आढावा घेऊन पक्षासोबत त्यांना कसं जोडता येईल यावर काम करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या . (Mumbai)

गेल्या काही वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत .दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील याचिकांची सुनावणी 25 फेब्रुवारी पर्यंत लांबणीवर पडली आहे .त्यामुळे मुंबईसह राज्यातील 23 महानगरपालिका,25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिका,284 नगरपंचायत यांच्या निवडणुकालांबणीवर पडल्याने पक्षांना मोर्चेबांधणीसाठी वेळ मिळणार आहे .

पक्षाला अडचण होईल असं काही करू नका: अजित पवार

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होईल किंवा पक्षाला अडचण निर्माण होईल अशा बाबी पूर्णपणे टाळण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देवगिरी येथे पार पडलेल्या बैठकीत दिल्या आहेत .स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने जास्तीत जास्त वेळ मतदार संघात द्या .पक्षाला जादा मिळवायचे असतील तर मतदार संघातील योग्य उमेदवार कोण याचा आढावा घेऊन आपल्या पक्षासोबत त्यांना कसं जोडता येईल यावर काम करा असेही अजित पवारांनी या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं .

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा, असे सांगतानाच निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात त्यामुळे लक्षपूर्वक काम करा अशा सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा:

पुढील तीस वर्षांचा विचार करून कोरेगावात दर्जेदार रस्त्यांची कामे करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश, रेडे घाट मार्गाबाबत ही मोठा निर्णय

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Walmik Karad Wife Property: लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र, प्रगतीसाठी एआयचा नव्हे बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला
मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना सल्ला,प्रगतीसाठी एआयचा नव्हे तुमच्या बुद्धीचा वापर करा...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela Stampede :घटनास्थळी कचराच कचरा..,चेंगराचेंगरीनंतरची दृश्यABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines at 9AM 29 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सMahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रमABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines at 8AM 29 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Walmik Karad Wife Property: लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र, प्रगतीसाठी एआयचा नव्हे बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला
मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना सल्ला,प्रगतीसाठी एआयचा नव्हे तुमच्या बुद्धीचा वापर करा...
BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
GSLV-F15/NVS-02 launch : भारताची शान इस्रोची  ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
भारताची शान इस्रोची ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
Embed widget