एक्स्प्लोर

Maharashtra Politics : मोठी बातमी! विजय शिवतारे अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत, बारामतीत मोठा निर्णय जाहीर

Vijay Shivtare vs Ajit Pawar : विजय शिवतारे अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. बारामतीत शिवतारेंनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बारामतीत मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. बारामतीत विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. विधानसभा जागा ठरवल्याशिवाय लोकसभेचे काम नाही करणार नाही, नेत्यांनी सांगितले तरी काम कोण करणार नाही, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. विजय शिवतारेंनी बारामतीत मोठा निर्णय जाहीर करत अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

विजय शिवतारे अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

विधानसभेच्या भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेबाबत निर्णय नाही, असं विजय शिवतारेंनी एबीपी माझाचे प्रतिनिधी जयदीप भगत यांच्यासोबत बोलताना सांगितलं आहे. विधानसभेच्या भूमिका आज-उद्या स्पष्ट होईल. जोपर्यंत विधानसभेच्या बाबतीत निर्णय होत नाही तोपर्यंत सबुरीची भूमिका घेतल्याचं शिवतारे यांनी सांगितलं आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील, तेव्हा निश्चितपणे यातून मार्ग निघेल.

'एकमेकांच्या इंटरेस्टचा विचार नाही केला, तर...'

त्याकाळात पक्ष वेगळे होते, आम्ही राजकीय विरोधक होतो. आता परिस्थिती बदलली आहे. तुम्ही एकमेकांच्या आवडीचे विचार केले तर लोक मदत करतील आणि जर एकमेकांच्या इंटरेस्टचा विचार नाही केला, तर मला वाटत नाही अगदी नेत्यांनी जरी सांगितलं तरी लोक ऐकतील, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे विधानसभेची खात्री देणार असाल तरच लोकसभेसाठी काम करू अशीच सर्व ठिकाणी परिस्थिती असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. 

जुने सहकारी शरद पवारांची साथ देणार?

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जुन्या सहकाऱ्यांची साथ घेत आहेत, या चर्चांवर विजय शिवतारेंनी प्रतिक्रिया देत सांगितलं आहे की, आपल्यासोबत शरद पवार किंवा अजित पवार कुणाचंही बोलणं झालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. महायुतीत असल्याने अजित पवार यांच्याशी भेटीगाठी होतात, मात्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुणाशी भेटीगाठी किंवा चर्चा झाली नसल्याचं शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे.

विधानसभेच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय...

बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या विजय शिवतारे हे पडद्यामागून काम करतात, अशी चर्चा आहे. याशिवाय शरद पवारांनी जुन्या सहकाऱ्यांना साद घालण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीच्या चर्चा देखील आहेत. विधानसभेच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय लोकसभेसाठी काम करणार नाही अशी बारामती मतदारसंघातील नेत्यांची भूमिका असल्याचं विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Gautam Gambhir : मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीपूर्वी गौतम गंभीरचा राजकारणातून संन्यास! मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करा; निवडणूक न लढवण्याचं सांगितलं 'हे' कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget