एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 एप्रिल 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 *ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 एप्रिल 2024 | शुक्रवार* 

1. सांगलीच्या जागेवरुन गल्ली ते दिल्ली वाद सुरु, संजय राऊत सांगलीत दाखल होताच विश्वजित कदम विशाल पाटलांसह तातडीने दिल्लीला रवाना! https://tinyurl.com/564h4xp3 
सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरेंची शिवसेनाच लढवणार, विशाल पाटलांचे राज्यसभेवर पाठवत पुनर्वसन होण्याची शक्यता, संजय राऊतांकडून मोठे संकेत https://tinyurl.com/mesjjf7x 

2. 30 लाख नोकऱ्या, आरक्षणाची मर्यादा वाढवणार, गरीब महिलांना 1 लाख, काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध https://tinyurl.com/4eeuy89k  सांगलीच्या जागे बद्दलचा तिढा आज किंवा उद्या सुटेल,महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची प्रतिक्रिया  https://tinyurl.com/5n9aree7 

3. देवेंद्र फडणवीसांची जबरदस्त स्ट्रॅटेजी, सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या उद्योजकाच्या घरी चहापान, इंदापुरात हालचालींना वेग https://tinyurl.com/5x9juwz7 
 समन्वय साधण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न सुरु आहे, राष्ट्रवादीचाही चांगला प्रतिसाद मिळतोय, इंदापूरमध्ये फडणवीसांची हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीवर प्रतिक्रिया https://tinyurl.com/28dbttwx 

4. 'मविआ'शी काडीमोड, जरांगेंशी तिसरी आघाडी, उमेदवारांची अदलाबदल, वंचितच्या राजकीय भूमिकेत 'केमिकल लोचा' https://tinyurl.com/2p83396j  यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितला मोठा धक्का! अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द https://tinyurl.com/ycx7eyz4 

5. ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढण्यावर ठाम, वंचितकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता, पंकजा मुंडे, बजरंग सोनवणेंविरोधात मैदानात उतरण्याची तयारी https://tinyurl.com/349nf6fb  तिकिटाची वाट न बघता उदयनराजेंचा साताऱ्यात प्रचाराचा धडाका सुरुच; मशिदीत मुस्लीम बांधवांशी साधला संवाद https://tinyurl.com/3kmyxeap 

6. शिर्डीत सदाशिव लोखंडेंच्या प्रचारात कट्टर विरोधक पिचड-लहामटे एकत्र, निवडणूक आमची नाही तर मोदींची मधुकर पिचड यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/zjtsf4em 

7. गावबंदी करता येणार नाही, अन्यथा थेट कारवाई; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचना https://tinyurl.com/3ynmck73 

8. बाबरी, गुजरात दंगल आणि हिंदुत्वाच्या राजकारणाचे मुद्दे, 12 वी च्या अभ्यासक्रमातून काढून टाकले, NCERT ने वेबसाइटवर जाहीर केले बदल https://tinyurl.com/au6v2ue3  'मला विकत घेण्याइतके ते श्रीमंत नाहीत', भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अभिनेता प्रकाश राज यांचा पूर्णविराम https://tinyurl.com/3k6bpap4 

9. माझी निवडणुकीची तयारी पाचही वर्ष चालू असते, बजरंग सोनवणेंना बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/yyr9k7yy 

10. आयपीएलच्या पहिल्या 10 मॅच सुपरहिट, दर्शक संख्येनं सर्व विक्रम मोडले, 10 मॅचचा वॉच  टाईम 8028 कोटी मिनिटे, दर्शकांची संख्या 20 टक्क्यांनी वाढली https://tinyurl.com/bdz6efn7  मिनी ऑक्शनमध्ये कुणीचं विश्वास ठेवत नव्हतं, शशांकनं पंजाबनं दिलेल्या संधीचं सोनं केलं, गुजरातला होम ग्राऊंडवर पराभवाचा धक्का https://tinyurl.com/2s4yx2nw 

*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
Embed widget