एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2024 | शुक्रवार 

1. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 जागांवर मतदान संपन्न, नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदियात उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद https://tinyurl.com/5xap3a7j 

2. नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार, पत्रकार परिषदेतून मोठी घोषणा, शिवसेनेच्या हेमंत गोडसेंचा मार्ग मोकळा, महायुतीचा तिढा सुटण्याच्या मार्गावर https://tinyurl.com/bdunbtvf  अजितदादा म्हणाले, अमित शाहांनी नाशिकमधून तुम्हाला लढायला सांगितलंय; छगन भुजबळांचे पत्रकार परिषदेतून गौप्यस्फोट https://tinyurl.com/329njedj  आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल, भरत गोगावलेंचा इशारा https://tinyurl.com/2kab3594 

3. संभाजीनगर लोकसभेसाठी एकनाथ शिंदेंचा उमेदवार ठरला, ठाकरेंच्या चंद्रकांत खैरेंविरोधात एकनाथ शिंदेंकडून संदिपान भुमरेंना उमेदवारी,अधिकृत उमेदवारी लवकरच जाहीर करणार https://tinyurl.com/yrzkzxn9  नागपूरमध्ये भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या टेबलवरचं मशीन उचलून आपटलं https://tinyurl.com/4hvhvwyv 

4. धाराशिव लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील यांचा अर्ज दाखल, अजित पवारांची उपस्थिती, पद्मसिंह पाटलांची भेट, नाराज सुरेश बिराजदारांना दादांकडून विधानपरिषदेचा शब्द https://tinyurl.com/mt4f4pn6  लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, लोकांचे काम झाले पाहिजे, धाराशिवच्या उमेदवाराला पाठिंबा देताना तानाजी सावंतांचा अजित पवारांना इशारा https://tinyurl.com/3y4p4djh 

5. सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल, संजय राऊतांची उपस्थिती https://tinyurl.com/mtjjzm46  उद्धव ठाकरेंच्या एकदा डोक्यात आले की पुन्हा माघार नसते, सांगलीच्या उमेदवारीवरुन सर्वांचा रोख माझ्यावर होता,पण माझा काहीही संबध नाही, जयंत पाटलांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/d6djpsvv 

6. माढ्यात शरद पवारांच्या सूचनेमुळे गणपतराव देशमुखांच्या नातवाचे बंड थंडावले, धैर्यशील मोहितेंच्या पाठिशी उभे राहणार https://tinyurl.com/4s4j45jx  हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; अहमदनगरमध्ये शरद पवारांच्या सभेपूर्वी निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकं वाटली https://tinyurl.com/4vydrshj 

7. परभणीत 27 एकरचं मैदान, 3 हेलिपॅड, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्याच्या सभेसाठी चोख बंदोबस्त, महादेव जानकरांसाठी महायुतीची तगडी फिल्डिंग!https://tinyurl.com/y5jy3kfs  महाशक्तीच्या बळकटीसाठी देवेंद्र फडणवीसांची जोरदार फिल्डिंग, दीड महिन्यात 7 दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडली https://tinyurl.com/yc7yrpfa 

8. तुमची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? अमोल कोल्हेंचा शिवाजी आढळराव पाटलांवर हल्लाबोल https://tinyurl.com/4cmy83rj  तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि खासदार व्हायला निघाला; अजितदादांची विशाल पाटलांवर टीका https://tinyurl.com/yc39cpcp 

9. विरोधात उभ्या ठाकलेल्या सुनेत्रा पवारांकडूनच लाखोंचं कर्ज, सुप्रिया सुळेंची प्रतिज्ञापत्रात माहिती  https://tinyurl.com/y7amt7y6  प्रणिती शिंदेंची संपत्ती 5 वर्षात  1 कोटी 81 लाखांनी वाढली, माजी मुख्यमंत्र्यांची लेक करोडपती

10. आयपीएलमध्ये धोनीची चेन्नई केएल राहुलच्या लखनौशी भिडणार, लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर रंगणार सामना https://tinyurl.com/5n8t2j54  रोहित शर्माला वाचवलं, स्वत :ची विकेट वाचवली, सूर्यकुमार यादवची तत्परता, मुंबईसाठी ठरली गेमचेंजर रोहितला वाचवलं, स्वत :ची विकेट वाचवली, सूर्यकुमार यादवची    तत्परता, मुंबईसाठी ठरली गेमचेंजर  https://tinyurl.com/7f2mzrzp 

एबीपी माझा स्पेशल 

महाडिक, मंडलिक, मुश्रीफ, घाटगे, शाहू महाराजांसाठी बावड्याचे बंटी पाटील किती जणांना भिडणार? https://tinyurl.com/yn4a3t4f 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Embed widget