ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 एप्रिल 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. 15 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर 16/11च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात, पाकिस्तान म्हणतो, 'तो आमचा नव्हेच' https://tinyurl.com/599bjytc भाजपने क्रेडिट घ्यायला 'तहव्वूर राणा'ला भारतात आणलं का? संजय राऊतांचा सवाल, म्हणाले, मग पुलवामाचेही क्रेडिट घ्या https://tinyurl.com/2wkt9etd
2. महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचे पर्यटन, 10 दिवसांची आयकॉनिक रेल्वेटूर सुरू होणार; रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यासह पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा https://tinyurl.com/3h3wuxrw
3. भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद मिळालं नाहीतर मोठा उठाव होईल, अमित शाहांच्या रायगड दौऱ्याआधीच शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींचा इशारा https://tinyurl.com/mr35ey6x राणे साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक, तो क्षण मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवलाय, परतफेड करणारच; नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा https://tinyurl.com/5dp6y4jd
4. ST कर्मचाऱ्यांच्या पगाराची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहचत नाही, आता दर महिन्याला अर्थमंत्रालयात ठाण मांडणार; मंत्री प्रताप सरनाईक संतापले https://tinyurl.com/3essrbbr महिन्याच्या 7 तारखेला ST कर्मचाऱ्यांचा पगार, महामंडळाला 120 कोटी तातडीने; मंत्री सरनाईकांच्या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/my397527
5. हे असे लांब कानाचे कुत्रे आपल्याकडे असतात का? रायगड समाधीजवळील वाघ्या कुत्र्याच्या स्मारक इतिहासावर उदयनराजेंचा थेट सवाल https://tinyurl.com/vatbjht6 भाजप आमदार म्हणाले, 'तुम्हाला सहकारमधले काही कळत नाही,' रोहिणी खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, 'कसं आहे ना, बहुमत असल्यावर लोकांना आपणच श्रेष्ठ वाटतो' https://tinyurl.com/3uye3s9u
6. रुग्णाला काय अमृत पाजलंय का? डेंग्यूच्या रुग्णाला सहा लाखांचे बिल, आमदार संतोष बांगर डॉक्टरांवर भडकले https://tinyurl.com/5n7wruhc आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत! आरोपी पळून जाण्यापूर्वी अटक करा; तनिषा भिसेंच्या परिवाराच्या सरकारपुढे केल्या 5 महत्वाच्या मागण्या https://tinyurl.com/yszxnxtc
7. उष्माघाताचा पहिला बळी विदर्भात; 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू, प्रशासन अलर्ट मोडवर https://tinyurl.com/njxcpvjw
8. मुंबईच्या जुहू तारा रोडवरील शासकीय भूखंड विनापरवाना वापरला, सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यावर नियमभंगाचा ठपका https://tinyurl.com/38nsbn9y नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये भ्रष्टाचाराची कीड, 15 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा, सीबीआयची मोठी कारवाई https://tinyurl.com/mumjxhct
9. महात्मा फुलेंचे कार्य शासनाला मान्य, सेन्सॉर बोर्डने आपली विचारसरणी लादू नये; 'फुले' चित्रपटातील दृष्य हटवण्यावरुन प्रकाश आंबेडकरांची सडेतोड भूमिका https://tinyurl.com/5824z75x शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर कळंबा तुरुंगाबाहेर, पोलिस सुरक्षेमध्ये नागपूरला जाणार https://tinyurl.com/mr2as67j
10. 'बाप जर मुलींवर बलात्कार करत असेल तर मुलींनी बापाचा खून करावा', लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरुन अभिनेत्री अलका कुबल कडाडल्या https://tinyurl.com/287xp2x8
जया बच्चन यांना 'क्लॉस्ट्रोफोबिया' आजार झालाय, म्हणून त्या सारख्या चिडतात; श्वेता-अभिषेकचा खळबळजनक खुलासा https://tinyurl.com/mrx9x2kf
*एबीपी माझा स्पेशल*
'पोरांनो मला माफ करा, मी लताचा शेवट करतोय', नाशिकच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गळा आवळून केला खून; स्वत:चेही जीवन संपवत चिठ्ठीत बरंच काही लिहिलं https://tinyurl.com/bdzhfha5
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वी सोन्याला मोठी झळाळी, दिवसभरात दरात 2020 रुपयांची वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी 95,400 रुपये
https://tinyurl.com/yn8undfs
रक्तचंदनाच्या एका झाडामुळे महाराष्ट्रातील शेतकरी झाला करोडपती; रेल्वेला 1 कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडलं
https://tinyurl.com/epfhm2dw
*एबीपी माझा Whatsapp Channel-* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























