एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राहुल गांधींच्या 'मॅच फिक्सिंग महाराष्ट्र' या लेखाला देवेंद्र फडणवीसांकडून लेखानेच प्रत्युत्तर; म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले https://tinyurl.com/4h6ujpp4 विधानसभा निवडणुकीनंतर अधिकारी किरण कुलकर्णींची बदली का केली, त्यांची नार्को टेस्ट करा; देवेंद्र फडणवीसांच्या लेखानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मागणी https://tinyurl.com/4z83tufr 

2. दोन्ही ठाकरे अन् एकनाथ शिंदेंसह आता अखंड शिवसेना व्हावी, गजानन कीर्तिकरांची भूमिका; शिदेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया,रामदास कदम म्हणाले, कीर्तिकरांचं मत वैयक्तिक, ती पक्षाची भूमिका नाही https://tinyurl.com/4b2rfffw  मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न; राज-उद्धव एकत्र येण्याबाबत काय चर्चा? किशोरी पेडणेकर म्हणाल्या, तशी कुठलाही चर्चा झाली नाही https://tinyurl.com/3bvtdwxe 

3. राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा; देवेंद्र फडणवीस म्हणाले, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही, त्यांचं त्यांना ठरवू द्या https://tinyurl.com/2z83xxa8  राज-उध्दव दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नेमक्या कोणत्या अडचणी? संजय राऊत म्हणाले, 'काही अडसर असेल असं वाटत नाही' https://tinyurl.com/5n6uha8z 

4. 'बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे, नितेशने जपून बोलावे', धाराशिवमधील भाषणानंतर निलेश राणेंचा मंत्री असलेल्या भावाला सल्ला https://tinyurl.com/yc583nwn  कोकणात राणे बंधूंमध्ये शाब्दिक युद्ध; धाराशिवमधून नितेश राणेंची शिवसेना नेत्यांना उद्देशून टीका, निलेश राणे म्हणाले, जरा जपून बोला, तुम्ही महायुतीत आहात, आता नितेश राणे म्हणतात तुम्ही 'Tax Free' आहात https://tinyurl.com/4wex7m3t 

5. भंडाऱ्यात डीपीसी बैठकीत राडा, सत्ताधारी आमदार विरोधी खासदार भिडले; खासदारांच्या सोशल मीडिया हँडलरचा मोबाईल हिसकावल्याने काँग्रेस नेते संतापले https://tinyurl.com/2jvs7drc अमोल मिटकरी म्हणाले, दादा-ताई आषाढीपर्यंत एकत्र येतील; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, मिटकरींच्या इच्छेबद्दल आभार https://tinyurl.com/4fmmeepw 

6. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट, फरार आरोपी झीशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात, मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरु https://tinyurl.com/599nhhdb पोलिसांना 5 महिन्यांपासून गुंगारा, पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी अखेर गवसला, दादरा नगर हवेलीतून ठोकल्या बेड्या https://tinyurl.com/4zrac4ky  

7. पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला रिक्षाचालकानं संपवलं; पैशावरुन वाद, ओढणीने गळा आवळला, परिसरात खळबळ
https://tinyurl.com/r46nn5dn  लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये बुडून दोन उत्तर भारतीय नागरिकांचा मृत्यू; पर्यटनासाठी आले अन् जीव गमावून बसले https://tinyurl.com/yaw224cx 

8. बेकायदेशीर रजिस्ट्री भोवली, जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंचा दणका; नांदेडमध्ये दुय्यम निबंधक सेवलीकर तात्काळ निलंबित
https://tinyurl.com/yurp6wnn  संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडची दोषमुक्ती नको; न्यायालयात फिर्यादीकडून अर्जाद्वारे विनंती, धनंजय देशमुखही म्हणाले, खंडणीतून खुनाची घटना घडली https://tinyurl.com/tzvens2y 

9. मुंबई-गोवा महामार्गावर टँकर अन् खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 5 तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा https://tinyurl.com/mr2x2z36  गोव्याचे आरोग्यमंत्री राणेंनी डॉक्टरला ऑन द स्पॉट सस्पेंड केलं; वैद्यकीय संघटनांचा निषेध, संपाचा इशारा, आता निलंबनाचा निर्णय मागे, मुख्यमंत्र्यांसोबत केली चर्चा https://tinyurl.com/bdz2adzd  

10. क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा, रिंकूनं अंगठी घालताच प्रिया सरोज यांना आनंदाश्रू
https://tinyurl.com/4dwp9drt  आमचे ठाकरे कुटुंबाशी जुनं नातं, सोनाली बेंद्रेची प्रतिक्रिया, Viral Video वरही मौन सोडलं, म्हणाली, जेव्हा लोक अशाप्रकारे बोलत असतात तेव्हा ते चांगले वाटत नाही https://tinyurl.com/nx532eus 

*एबीपी माझा स्पेशल*

तब्बल 32 वर्षांनी 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणाार; पुण्याच्या बैठकीत एकमताने निर्णय
https://tinyurl.com/3upcd3ks 

हौसेला मोल नाही! केरळमधील उद्योजकाची कार घ्यायला थेट हेलिकॉप्टरनं एन्ट्री; गाडीची किंमत 6 कोटींपासून होते सुरू
https://tinyurl.com/5n8y7fha 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election Result 2025: पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटले, फडणवीस म्हणतात, चांगल्या योजना आणायला तुम्हाला कोणी रोखलं, जो जीता वही सिकंदर!
पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटले, फडणवीस म्हणतात, चांगल्या योजना आणायला तुम्हाला कोणी रोखलं, जो जीता वही सिकंदर!
Train Ticket Booking Rules: लोअर बर्थ मिळण्यासाठी धडपडताय? रेल्वने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, कुणाला होणार फायदा? जाणून घ्या A टू Z माहिती
लोअर बर्थ मिळण्यासाठी धडपडताय? रेल्वने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, कुणाला होणार फायदा? जाणून घ्या A टू Z माहिती
Local Body Election: निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा, अन्यथा...
निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा, अन्यथा...
Nashik Leopard Attack: एका बिबट्याने सात जणांना जखमी केलं, तोपर्यंत दुसरा बिबट्या आला पळा पळा अफवा पसरली; नेमकं काय घडलं?
एका बिबट्याने सात जणांना जखमी केलं, तोपर्यंत दुसरा बिबट्या आला पळा पळा अफवा पसरली; नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Sharad Pawar on Election : स्थानिक स्वराज संस्थेसाठी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा- शरद पवार
Congress on BMC Election : मुंबईत मविआत बिघाडी, काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election Result 2025: पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटले, फडणवीस म्हणतात, चांगल्या योजना आणायला तुम्हाला कोणी रोखलं, जो जीता वही सिकंदर!
पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटले, फडणवीस म्हणतात, चांगल्या योजना आणायला तुम्हाला कोणी रोखलं, जो जीता वही सिकंदर!
Train Ticket Booking Rules: लोअर बर्थ मिळण्यासाठी धडपडताय? रेल्वने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, कुणाला होणार फायदा? जाणून घ्या A टू Z माहिती
लोअर बर्थ मिळण्यासाठी धडपडताय? रेल्वने तिकीट बुकिंगचे नियम बदलले, कुणाला होणार फायदा? जाणून घ्या A टू Z माहिती
Local Body Election: निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा, अन्यथा...
निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा, अन्यथा...
Nashik Leopard Attack: एका बिबट्याने सात जणांना जखमी केलं, तोपर्यंत दुसरा बिबट्या आला पळा पळा अफवा पसरली; नेमकं काय घडलं?
एका बिबट्याने सात जणांना जखमी केलं, तोपर्यंत दुसरा बिबट्या आला पळा पळा अफवा पसरली; नेमकं काय घडलं?
Kalyan Crime: तोपर्यंत साईट चालू करायची नाही, अन्यथा ठार मारीन; बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल
तोपर्यंत साईट चालू करायची नाही, अन्यथा ठार मारीन; बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी, शिंदे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल
Bihar Election Result 2025 RJD Winner List: बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, भाजपचा युवा नेत्याचा मृतदेह आढळला; राजकीय वर्तुळात खळबळ
Tejashwi Yadav : हरता हरता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हरता हरता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Embed widget