एक्स्प्लोर

Abhinav Delkar Expulsion: अभिनव डेलकरांची ठाकरे गटाकडून हकालपट्टी; दादरा नगर-हवेलीच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुखपदी श्वेतल भट यांची नियुक्ती

Abhinav Delkar: दादरा नगर हवेली दमण दिवच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुख पदावरून अभिनव डेलकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्याऐवजी आता श्वेतल भट यांची प्रभारी राज्यप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group News : मुंबई : दिवंगत माजी खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) आणि विद्यमान खासदार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांचे पुत्र अभिनव डेलकर (Abhinav Delkar) यांची शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाकडून (Thackeray Group) दादरा नगर हवेलीच्या (Dadra and Nagar Haveli) राज्यप्रमुख पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटात विद्यमान खासदार असताना कलाबेन डेलकर यांना भाजपने (BJP) जाहीर केलेल्या यादीत दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असताना दुसरीकडे त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा सांगत ठाकरे गटाच्या राज्यप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

आता श्वेतल भट प्रभारी राज्य प्रमुख            

दादरा नगर हवेली दमण दिवच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुख पदावरून अभिनव डेलकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्याऐवजी आता श्वेतल भट यांची प्रभारी राज्य प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिवंगत माजी खासदार मोहन डेलकर आणि विद्यमान खासदार कलाबेन डेलकर यांचे पुत्र अभिनव बेलकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून दादरा नगर हवेलीच्या राज्य प्रमुख पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे. 

शिवसेना ठाकरे गटात विद्यमान खासदार असताना कलाबेन डेलकर यांना भाजपनं जाहीर केलेल्या यादीत दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच ठाकरे गटाच्या विद्यमान खासदार कलाबेन डेलकर यांचे पुत्र अभिनव डेलकर यांची ठाकरे गटानं हाकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचं सांगत शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यप्रमुख पदावरून हकालपट्टी केली असल्याचं शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ठाकरेंची पहिली यादी 'सामना'तून जाहीर होणार; कोणत्या मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana Farmer Death | पाण्याच्या संघर्षाला कंटाळून शेतकरी कैलास नागरे यांनी संपवलं जीवनABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 13 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सNana Patole PC | Parinay Fuke यांचा विधीमंडळ प्रश्मांचा 'एजंट बाँब', नाना पटोलेंचा पत्रकार परिषदेतून सरकारवर हल्लाबोलSatish Bhosale Beed Police  : गुंड खोक्याला घेऊन पोलीस बीडकडे रवाना, खोक्याकडे सापडले 60 हजार रुपये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Nashik Crime : दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
Weather Update : होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात; 40 अंशांचा टप्पा ओलांडला
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
छत्रपती शिवरायांचा जन्मच मुघल आक्रमण संपवण्यासाठी झाला होता, अमोल मिटकरींचा इतिहास कच्चा, भातखळकरांचा हल्लाबोल
Hasan Mushrif on Jayant Patil : 'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
Embed widget