एक्स्प्लोर

...तोपर्यंतच माझ्या हातात धनुष्यबाण, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मला पण पालकमंत्री व्हायचंय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद आले आहे. त्यामुळं बाकीच्यांनी बोलू नये असा टोला मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता भाजपला लगावला.

Abdul Sattar News : मी विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) टोपी काढणार आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा माझ्यावर विश्वास असेल तोपर्यंत माझ्या हातात धनुष्यबाण असेल असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलं.  जेव्हा ते म्हणतील तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, त्यादिवशी आमचा करार संपेल असंही सत्तार म्हणाले. 

मला पण पालकमंत्री होण्याची इच्छा : अब्दुल सत्तार

एकनाथ शिंदेंचे यांचे नऊ रत्न होते. आता एक कमी झाले आहे आता आठ राहिलो. त्यात मी देखील आहे. एक रत्न आम्ही दिल्लीत पाठवल्याचे सत्तार म्हणाले. जेव्हा मुख्यमंत्री सांगतील तेव्हा पालकमंत्री होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद आले आहे. त्यामुळं बाकीच्यांनी बोलू नये असा टोलाही सत्तारांनी नाव न घेता भाजपला लगावला. पण पालकमंत्री जिल्ह्याच्या व्यक्तीला द्यावे. मला पण पालकमंत्री होण्याची इच्छा असल्याचे सत्तार म्हणाले.  

नांदेडच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेला पॅकेज द्यावे

शासनाच्या मदतीशिवाय बँक चालणार नाही. त्यामुळं औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेला   100 कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी संचालक मंडळानं केली आहे. शेतकऱ्यांचे 150 कोटी जे माफ केले आहेत. ते बँकेला वापरण्यासाठी द्यावे असेही सत्तार म्हणाले. अजित पवारांनी कालच विधानसभेत वीज मोफतची घोषणा केली आहे. थकीत वीज बिलाची आकडेवारी काढली जात आहे. त्यानुसार घोषणा केली जाणार असल्याचे सत्तार म्हणाले. अल्पसंख्याक समाजाला इतिहासात पहिल्यांदा आमच्या सरकारने एवढा निधी दिला आहे. कधी नव्हे इतके पैसे पुढील 15 दिवसांत अल्पसंख्याक विभागाला मिळणार असल्याचेही सत्तार म्हणाले. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेला 18 कोटींचा नफा यावर्षी झाला आहे. तीस वर्षात पहिल्यांदा असे झाल्याचेही सत्तार म्हणाले.

हवा फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच

आज हवा फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. मी पैलवान आहे. कुणासोबत तरी लढायचं आहे असंही सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुस्लिम समाजाच्या भावना कळवल्या असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. निजाम सरकार असताना देखील मुस्लिमांना जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा आमच्या सरकारमध्ये मिळाला असल्याचे सत्तार म्हणाले. मुस्लिम आरक्षणाची आम्ही मागणी केली आहे, त्याला योग्य न्याय मिळेल असंही अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Abdul Sattar on Raosaheb Danve : लीड मिळाला तर सिल्लोड हिंदुस्थानचा भाग, नाही मिळाला की पाकिस्तान, अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve On Prasad Lad : राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन वाद; प्रसाद लाड- अंबादास दानवे भिडलेAmbadas Danve Angry On Prasad Lad : राहुल गांधी यांच्या वक्तव्याने विधानपरिषदेच खडाजंगीNagpur : दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती, फडणवीसांची विधिमंडळात घोषणाAamane Samane Mansoon Session : पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं
या गोष्टी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ठराल अपात्र
Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
Embed widget