एक्स्प्लोर

आदित्य ठाकरे यांचं आव्हान एकनाथ शिंदे स्वीकारतील?

Aditya Thackeray : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांनी थेट  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाचं  आव्हान दिलं आहे.

Aditya Thackeray : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी थेट  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाचं  आव्हान दिलं आहे. रविवारी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात सभांचा धडाका लावला आणि ठाण्यात 'इलाका हमारा और धमाका भी हमारा होगा' असं म्हणत एकनाथ शिंदेंना(Eknath Shinde)ठाण्यात आपल्या विरोधात उभे राहण्याचं आव्हान दिलय. 

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणारा  ठाणे जिल्हा आणि याच ठाणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष केंद्रित करत आहे. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला नाही. तर 'हा इलाका भी हमारा आणि धमाका भी हमारा' असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये सभांचा धडाका लावला. आनंद नगर, मनोरमा नगर, चंदनवाडी, जिजामाता नगर या चार शाखांच्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी सभा घेतल्या. मात्र संपूर्ण ठाणे शहरात एक प्रकारे पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन केलं आणि या  सभांमध्ये थेट एकनाथ शिंदेंनाच आदित्य ठाकरे यांनी आपल्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा आव्हान दिलं.

 माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, हा कोणाचा बालेकिल्ला नाही  

आदित्य ठाकरे हे आव्हान देऊनच थांबले नाहीत तर एकनाथ शिंदे ही घटनाबाह्य अपयशी मुख्यमंत्री आणि  शिवसैनिक म्हणून अपयशी ठरल्याचा उल्लेख त्यांनी केला. 20 मे 2022 ला एकनाथ शिंदे हे वर्षावर येऊन उद्धव ठाकरे समोर रडले आणि भाजप मला जेलमध्ये टाकेल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर एका महिन्यातच त्यांनी  गद्दारी केली असं आदित्य ठाकरेंनी भाषणात सांगितलं... त्यामुळे आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्यात शड्डू ठोकल्यानंतर आणि  आव्हान दिल्यानंतर शिवसेना शिंदे गट  आणि भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या या प्रतिक्रिया विरोधात भाष्य करायला सुरुवात केली.
 
आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान 

 याआधी सुद्धा अशाच प्रकारची आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना दिले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट  ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष ठेवून आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या ठाण्यात पक्षाचे बळ वाढावं यासाठी मेळावे सभा दौरे ठाकरे गटाकडून आयोजित केले जाताय. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या शाखा भेटींचा कार्यक्रम कल्याण लोकसभा मतदारसंघातून काही दिवसांपूर्वी सुरू केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कल्याण मध्ये जाऊन सभा घेतली आणि आता ठाण्यामध्ये शाखा भेटी सुरू केल्या त्यामुळे  पक्षाकडून पूर्ण ताकद या  ठाणे जिल्ह्यात लावताना पाहायला मिळतय.

बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी हे एकनाथ शिंदें सोबत

सध्या ठाण्याची राजकीय परिस्थिती बघितली  तर विद्यमान खासदार शिवसेना ठाकरे गटाचा असला तरी ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी हे एकनाथ शिंदें सोबत आहेत. मात्र, नेते जरी त्यांच्यासोबत असले तरी  ठाण्यातील मतदार हा आपल्या बाजूने असल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय आणि याच  एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलय. त्यामुळे ठाणे असेल की मग कल्याण  लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोण कोणाचा आव्हान स्वीकारत हे स्पष्ट होईल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महाविकास आघाडीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र! जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lateral Entry : विरोधकांच्या दणक्यानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, लॅटरल एन्ट्रीने भरतीचा निर्णय केला रद्द!
विरोधकांच्या दणक्यानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, लॅटरल एन्ट्रीने भरतीचा निर्णय केला रद्द!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2024 | मंगळवार
Badlapur School Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून उद्या मुंबईला पोहोचणार, बदलापूर प्रकरणामुळे गावचा दौरा रद्द करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून उद्या मुंबईला पोहोचणार, बदलापूर प्रकरणामुळे गावचा दौरा रद्द करणार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा!
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Crime News : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज; काही आंदोलक ताब्यातBadlapur Crime News : रेल्वे ट्रॅक खाली करण्यासाठी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्जSuperfast News : Badlapur News : चिमुकलींवर अतिप्रसंग; बदलापुरात उद्रेकABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 20 August 2024 New

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lateral Entry : विरोधकांच्या दणक्यानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, लॅटरल एन्ट्रीने भरतीचा निर्णय केला रद्द!
विरोधकांच्या दणक्यानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, लॅटरल एन्ट्रीने भरतीचा निर्णय केला रद्द!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2024 | मंगळवार
Badlapur School Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून उद्या मुंबईला पोहोचणार, बदलापूर प्रकरणामुळे गावचा दौरा रद्द करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून उद्या मुंबईला पोहोचणार, बदलापूर प्रकरणामुळे गावचा दौरा रद्द करणार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा!
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा!
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
Badlapur School Case : बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
Salim Javed The Angry Young Man : 24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
Badlapur School News: बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, स्टेशनवर तुफान दगडफेक, पोलिसांनी शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, तुफान दगडफेक, शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
Embed widget