एक्स्प्लोर

Unseasonal Rain: जेवढा पाऊस पावसाळ्यात झाला नाही, तेवढा हिवाळ्यात, महाराष्ट्रातील 'या' नदीला पूर

जिल्ह्यातील जिंतूर, परभणी आणि पुर्णा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली असून ऐन हिवाळ्यात नदीला पूर आला आहे. 

परभणी :  राज्यात रविवारी रात्री पाऊस झाला त्यावरुन हिवाळा आहे की पावसाळा (Unseasonal Rain)  असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. कारण, रविवारी रात्री  दराज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले आहे.  परभणी (Parbhani Heavy Rain)  जिल्ह्यात पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात (Rain In Winter)  जोरदार पाऊस म्हणण्याची वेळ आली आहे.  कारण पावसाळ्यात सरासरी पेक्षाही कमी पाऊस झाला मात्र रविवारी एकाच रात्रीत पावसाने परभणी जिल्ह्यात थैमान घातले आहे. परभणी जिल्ह्यात एकाच रात्रीत तब्बल 65 मिमी पावसाची नोंदी झाली आहे. जिल्ह्यातील जिंतूर, परभणी आणि पूर्णा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली असून ऐन हिवाळ्यात पूर्णा नदीला पूर आला आहे. 

परभणी जिल्ह्यात वादळी वारे,विजांच्या गडगडाटासह सर्वत्र जोरदार पाऊस झाला काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत.  महत्त्वाचे म्हणजे परभणी जिल्ह्यात रात्रीत तब्बल 65 मिमी पावसाटी नोंद झाली आहे.  परभणी- 68.04 मिमी, जिंतुर-93.04 मिमी पुर्णा- 81.02 मिमी या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.अनेक तालुक्यात पावसाळ्यात कोरडे पडलेले छोटे मोठे नदी,नाले या पावसामुळे ओसंडून वाहत आहेत.काही ठिकाणी तूर,कापूस पिकांसह फळबागांचे नुकसान झाले असले तरी रब्बी पिकांना संजीवणी देणारा पाऊस म्हणावा लागणार आहे. 

नांदेडमध्ये वीज पडून एक म्हैस दगावली

विजेच्या कडकडाटासह सकाळी पावसाला सुरुवात झाल्याने वीज पडून एक म्हैस दगावल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पिपरी येथे  पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.शिवनाथ संजय गुटे या शेतकऱ्याच्या शेतातील आखाड्यावर पाळीव जनावरे बांधून होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने दुधाळ म्हशीच्या अंगावर वीज पडल्याने म्हैस दगावल्याची घटना समोर आलीय  या घटनेची माहिती पिपरी या गावात पसरतात नागरिकांनी या म्हशीला पाहण्यासाठी गर्दी केली होती.  मात्र शिवनाथ संजय गुटे या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. सदरील या घटनेची माहिती शेतकरी शिवनाथ संजय गुटे यांनी संबंधित विभागाला दिली आहे अशी माहिती गुट्टे यांनी दिली आहे

नांदेड

१. नांदेड शहर - ६८.००मिमी
२. लिंबगाव - ९९.०० मिमी
३. तरोडा - ८२.३० मिमी
४. नाळेश्वर - ७०.८० मिमी

 अर्धापूर

१. अर्धापूर - ७७.५० मिमी 
२. दाभड - ६९.०० मिमी

 कंधार

१. उस्माननगर ७६.३० मिमी

लोहा

१. सोनखेड - ७६.३० मिमी
२. कलंबर - ७६.३० मिमी
३. शेवडी - ७४.०० मिमी

हदगाव

१. तामसा - ६५.३० मिमी
२. पिंपरखेड - ६५.३० मिमी

महत्त्वाच्या बातम्या

'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Embed widget