एक्स्प्लोर

Maharashtra Border Dispute: कर्नाटक, तेलंगणा सीमेवरील गावांचा वाद केंद्र स्तरावर मिटणार, केंद्रीय राज्य मंत्र्याची माहिती

Dr Bhagwat Kishanrao Karad: विकासाच्या मुद्द्यावर गावातील नागरिकांनी महाराष्ट्र सोडून तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे.

Maharashtra Border Dispute:  महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 48 गावातील नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नावरुन कर्नाटकमध्ये जातो, असा इशारा दिला होता. तेव्हापासून इतर सीमाभागातील गावांकडूनही महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला जात आहे. हे प्रकरण केवळ सांगली-सोलापूर इथपर्यंतचं मर्यादीत राहिलं नाही तर नांदेड, नाशिक आणि विदर्भापर्यंत पोहचले आहे. विकासाच्या मुद्द्यावर गावातील नागरिकांनी महाराष्ट्र सोडून तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. राज्यात यावरुन गदारोळ सुरु आहे. विरोधकांकडून यावरुन सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जात आहे. यावर केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड (Dr Bhagwat Kishanrao Karad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक, तेलंगणा सीमेवरील गावांचा वाद केंद्र स्तरावर मिटणार असल्याचं खासदार कराड यांनी सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेली सर्व वक्तव्ये वैयक्तिक आहेत, भाजपकडून नेहमी शिवाजी महाराजांचा सन्मान होतो, असेही यावेळी कराड म्हणाले. ते परभणीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

सीमावादावर बोलताना राज्यमंत्री कराड म्हणाले की, कर्नाटक आणि तेलंगणा सीमेवरील गावांचा सुरू असलेल्या वादावर वरील लेवलवर चर्चा चालू आहे. हा वाद केंद्र स्तरावरच मिटेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेली वक्तव्ये ही प्रत्येकाची वैयक्तिक वक्तव्य आहेत. भाजप नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करते त्यांचा सन्मानच करते. सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केलाच पाहिजे, मात्र हा यावरही केंद्रातील आमचे जेष्ठ नेते निर्णय घेतील अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी परभणीत दिली आहे..

परभणी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून केंदीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड आज परभणीत होते. त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.  शिवसेना आणि त्यांचे नेते परभणी जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहेत. आम्ही येत्या काळात जिल्ह्यातील प्रश्न घेऊन ते सोडवत लोकसभा निवडणूक जिंकणार असल्याचे सांगितलं. त्याचप्रमाणे सीमावाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरूनही केंद्र स्तरावर चर्चा सुरू आहे.  तो वाद त्याच ठिकाणी मिटेल, अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली.

ही बातमी वाचायला विसरु नका-

Maharashtra Border Dispute: महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget