एक्स्प्लोर

Oscar 2021: Mank, Minari पासून The White Tiger पर्यंतचे ऑस्करसाठी नॉमिनेटेड चित्रपट कुठे बघता येतील? घ्या जाणून...

Oscar 2021 Nominees Online Stream: ऑस्कर नॉमिनेशन्स जाहीर झाले आहेत. जे चित्रपट नॉमिनेटेड झाले आहेत ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट उपलब्ध आहेत घ्या जाणून.

Oscar 2021: जगप्रसिध्द अशा 93 व्या ऑस्कर पुरस्कारांचे नॉमिनेशन्स जाहीर झाले आहेत. 1 जानेवारी 2020 ते 28 फेब्रुवारी या दरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा यात समावेश आहे. प्रियंका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनासने 15 मार्चला ऑस्कर नॉमिनेशनला भेट दिली होती. 25 एप्रिलला ऑस्कर अॅवॉर्डचे आयोजन लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटर आणि यूनिअन स्टेशनमध्ये होईल. यंदा ऑस्करमध्ये 'Mank'चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे दहा नॉमिनेशन्स मिळाले आहेत. 

ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत ते जाणून घ्या...

Mank
येथे पाहता येईल - Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Best Picture, Director, Actor, Supporting Actress, Cinematography,Costume Design, Makeup And Hairstyling,Score, Production Design,Sound

Ma Rainey's Black Bottom 
येथे पाहता येईल - Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Actor, Actress, Costume Design,Makeup and Hairstyling, Production Design

Another Round
येथे पाहता येईल -Hulu & video on demand (VOD)
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Actor, Actress,Costume Design, Makeup and Hairstyling, Production Design

The Father
येथे पाहता येईल - सिनेमागृहामध्ये, VOD वर 26 मार्चनंतर
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Best Picture,Actor,Supporting Actress,Film Editing, Production Design, Adapted Screenplay


Oscar 2021: Mank, Minari पासून The White Tiger पर्यंतचे ऑस्करसाठी नॉमिनेटेड चित्रपट कुठे बघता येतील?  घ्या जाणून...

The Midnight Sky
येथे पाहता येईल - Netflix 
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Visual Effects

Minari
येथे पाहता येईल - सिनेमागृहामध्ये, VOD वर
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Best Picture, Director, Actor, Supporting Actress, Score, Original Screenplay

The Mole Agent
येथे पाहता येईल- Hulu
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Documentary Feature

Mulan
येथे पाहता येईल - Disney+
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Costume Design,Visual Effects

My Octopus Teacher
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Documentary Feature

News of the World
येथे पाहता येईल- VOD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Cinematography,Score,Production Design,Sound

Nomadland
येथे पाहता येईल- Hulu आणि सिनेमागृहात
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Best Picture, Director, Actress, cinematography, film editing, adapted screenplay

One Night in Miami ...
येथे पाहता येईल- Amazon Prime Video

The One and Only Ivan
येथे पाहता येईल - Disney+
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Visual effects

Onward
येथे पाहता येईल- Disney+
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Animated feature

Over the Moon
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Animated feature

Pieces of a Woman
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Actress

Pinocchio
येथे पाहता येईल- VOD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Costume design, makeup and hairstyling

Promising Young Woman
येथे पाहता येईल- VOD आणि सिनेमागृहात

Quo Vadis,Aida?
येथे पाहता येईल - सिनेमागृहात 
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - International feature

A Shaun the Sheep Movie: Farmageddon
येथे पाहता येईल - Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Animated feature

Soul
येथे पाहता येईल - Disney+
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Animated feature, score, sound

Sound of Metal
येथे पाहता येईल - Amazon Prime Video
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Best picture, actor, supporting actor, film editing, sound, original screenplay

Tenet
येथे पाहता येईल- VOD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Production design, visual effects

Time
येथे पाहता येईल - Amazon Prime Video
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Documentary feature

The Trial of the Chicago 7
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Best picture, supporting actor, cinematography, film editing, song, original screenplay

The United States vs. Billie Holiday
येथे पाहता येईल - Hulu
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Actress

The White Tiger
येथे पाहता येईल - Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Adapted screenplay

Wolfwalkers
येथे पाहता येईल- Apple TV+
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Animated feature

Better Days
येथे पाहता येईल- VOD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- International feature

Borat Subsequent Moviefilm
येथे पाहता येईल- Amazon Prime Video
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Supporting actress, adapted screenplay

Collective
येथे पाहता येईल- VOD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Documentary feature, international feature

Crip Camp
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Documentary feature

Da 5 Bloods
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Score

Emma
येथे पाहता येईल- HBO Max
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Costume design, makeup and hairstyling

Eurovision Song Contest: The Story of Fire Saga
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Song

Greyhound
येथे पाहता येईल- Apple TV+
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Sound

Hillbilly Elegy
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Supporting actress, makeup and hairstyling

Judas and the Black Messiah
येथे पाहता येईल- सिनेमागृहात, VOD release TBA
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Best picture, supporting actor (x2times two), cinematography, song, original screenplay

The Life Ahead
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Song

Love and Monsters
येथे पाहता येईल- VOD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Visual effects

The Man Who Sold His Skin
येथे पाहता येईल- Release plan TBD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- International feature

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget