एक्स्प्लोर

Operation Sindoor : भारतीय सैन्याचं एअर स्ट्राईक,ऑपरेशन सिंदूर सक्सेसफूल; पाकिस्तानमधील 'ही' 9 ठिकाणं उद्धवस्त

Operation Sindoor : भारतीय सैन्यानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादसह 9 दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सैन्यानं स्ट्राईक करत हे स्थळ उधवस्थ केले आहेत.

Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भरतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती. पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान हा हल्ला होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतर ही कुठलीही कठोर कारवाई होत नसल्याने भरतीयांमध्ये अस्वस्थता ही दिवसागणिक वाढत होती. तर दुसरीकडे सीमेवर तनाव देखील अधिक तीव्र होत होता. अशातच तमाम भारतीयांची मानत घर करून राहिलेली चीड आणि या भ्याड हल्ल्याचा बदला भारतीय सैन्यदलानं घेतला आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत  मुजफ्फराबादमध्ये 9 ठिकाणांवर हल्ला केला आहे. बुधवारी(6 मे 2025) मध्यरात्रीच्या सुमारास ‘ऑपरेशन सिंदूर’  (Operation Sindoor)  पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करत ही एअर स्ट्राईक सक्सेसफूल केलंय. दरम्यान ही 9 ठिकाणं नेमकी कोणती हे जाणून घेऊया. 

पाकिस्तानमधील 'ती' 9 ठिकाणं कोणती?

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केली आहे. या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हतं, पण दहशतवादी ठिकाणांवर वेचून अचूक हल्ला करण्यात आला आहे. या 9 ठिकाणांमध्ये बहवलपूर (2), मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, चक अमरू, सियालकोट या ठिकाणांचे समावेश आहे. या हवाई हल्ल्यात या ठिकाणी असलेले अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले. ज्यामध्ये मुझफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमध्ये सर्वाधिक विनाशाचे दृश्ये पाहायला मिळाली. त्यामुळे भारत फक्त इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो हा संदेश या हवाई हल्ल्यातून आता संपूर्ण जगाला गेला असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं

दुसरीकडे पाकिस्तानी मीडियाच्या एक्सप्रेस ट्रिब्यूनने बहावलपूरच्या मुझफ्फराबाद, कोटली आणि अहमद पूर्व भागात हे हल्ले झाल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत हल्ल्याची पुष्टी केलीय. पाकिस्तानी लष्कराचे म्हणणे आहे की हवाई हल्ल्याची बातमी मिळताच त्यांच्या लढाऊ विमानांनी तात्काळ उड्डाण केले. तथापि, नुकसानीचा पूर्ण आढावा घेतला जात असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे मुझफ्फराबादमधील स्फोटानंतर संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

संबंधित बातमी:

Operation Sindoor : भारतीय सैन्यानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, 9 दहशतवादी ठिकाणांवर स्ट्राइक, ऑपरेशन सिंदूर सक्सेसफूल

 

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 July 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? तटकरे आणि पटेलांसंदर्भात काय म्हणाले पाटील? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget