एक्स्प्लोर

शिक्षिकेवर सूड उगवण्यासाठी फेक फेसबुक अकाऊंट, विद्यार्थ्याचा प्रताप

नाशिक: शाळेत रागावणाऱ्या वर्गशिक्षिकेवर सूड उगवण्यासाठी विद्यार्थ्यानं चक्क बनावट फेसबुक अकाऊंट सुरू करून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार नाशकात उघडकीस आला आहे. या घटनेमुळं नाशकातल्या शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, हा प्रताप करणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात सायबर शाखेत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार शिक्षिकेला तिच्या नावानं दोन फेसबुक अकाऊंट सुरू असल्याचं समजलं. दरम्यान, दुसऱ्या अकाऊंटवरून बदनामी होईल या आशायच्या कमेंट्स आणि चॅट मेसेज करण्यात आले होते. त्यामुळं शिक्षिकेनं लागलीच पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला असता, बनावट अकाऊंट बनवणारा शिक्षिकेचा माजी विद्यार्थी असल्याचं उघड झालं. वर्गात नेहमी शिक्षिका रागवत असे याच गोष्टीचा सूड घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनं हे कृत्य केलं. दरम्यान, आयटी अॅक्टनुसार संबंधित विद्यार्थ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. VIDEO:
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare: सुषमा अंधारेंनी दीपक केसरकर, रुपाली चाकणकरांचा फोटो अल्बमच उघडला, खरातसोबतचे हादरवणारे फोटो दाखवले
सुषमा अंधारेंनी दीपक केसरकर, रुपाली चाकणकरांचा फोटो अल्बमच उघडला, खरातसोबतचे हादरवणारे फोटो दाखवले
Ashok Kharat: अशोक खरातची आधी हाँगकाँग म्हणून होती ओळख; शाळेत शिक्षकांना दम द्यायचा, अंगावर धावून जायचा; शाळेतील वर्गमित्राने सगळं सांगितलं!
अशोक खरातची आधी हाँगकाँग म्हणून होती ओळख; शाळेत शिक्षकांना दम द्यायचा, अंगावर धावून जायचा; शाळेतील वर्गमित्राने सगळं सांगितलं!
Ashok Kharat : घरून अंडी चोरून आणून शाळेत विकायचा; कोंबडीचोर, मोटारचोर ते कॅप्टन, अशोक खरातचे लहानपणापासूनचे कारनामे समोर
घरून अंडी चोरून आणून शाळेत विकायचा; कोंबडीचोर, मोटारचोर ते कॅप्टन, अशोक खरातचे लहानपणापासूनचे कारनामे समोर
Ashok Kharat: अशोक खरातचं 'पुणे कनेक्शन' उघड, आर्थिक व्यवहारांचा मास्टरमाईंड 'सीए' पोलिसांच्या रडारवर?
अशोक खरातचं 'पुणे कनेक्शन' उघड, आर्थिक व्यवहारांचा मास्टरमाईंड 'सीए' पोलिसांच्या रडारवर?

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, यूनियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
यूनियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
Gold Price Crash : सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
Embed widget