एक्स्प्लोर
नाशकात पालखेड धरण क्षेत्रात अडकलेल्या 6 जणांची सुटका
नाशिक: नाशिकच्या पालखेड धरण क्षेत्रात सहा जण अडकल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील ही घटना आहे. सध्या अडकलेल्या युवकांना वाचवण्याचे प्रयत्न बचाव पथकाकडून सुरु आहे.
पालखेड धरणाखाली कादवा नदीत बेटावर सहा जण अडकले असून हे सहाही जण एका झाड्याचा आधाराने जीव मुठीत धरुन बसले आहेत. दरम्यान, दिंडोरीमध्ये तुफान पाऊस सुरु असल्यानं बचावकार्यात अडथळे येत आहेत.
बेटावर अडकलेल्या तरुणांची नावं:
पुंडलिक कोकाटे, (पालखेड)
रोहिदास शिंगाडे
रामदास महाले
सोमनाथ गुंबडे
उमेश महाले
माधव भिलारे, (खडक सुकेने)
असे एकूण सहाजण या बेटावर अडकले असून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement