एक्स्प्लोर

Nashik : मुख्याध्यापकासह शिक्षिकेने स्वीकारली 1,250 रुपयांची लाच, एसीबीकडून मालेगावच्या शाळेतच कारवाई

Nashik Bribe : बुधवारी दुपारी नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने विद्यालयातच ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. 

नाशिक : जिल्ह्यात लाच घेतानाच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. यामध्ये अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांपासून ते शिपायांपर्यंत अनेकजण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. आता मालेगाव शहारातून एसीबीच्या आणखी एक कारवाई समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापकसह शिक्षिकेने 1,250 रुपयांची लाचेची मागणी करत लाच स्वीकारली. एसीबीने या दोघांना लाच घेताना रंगेहात पकडलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  

मालेगाव शहरातील सोयगाव परिसरातील जागृती माध्यमिक विद्यालयात ही घटना घडली आहे. या शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी 1,250 रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक राहुल मोराणकरसह शिक्षिकेला अटक झाली. बुधवारी दुपारी नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने विद्यालयातच ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, जागृती विद्यालयात शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याला सोयगाव महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने पगारात वाढ होऊन घरभाडे भत्ता लागू करण्याचा प्रस्ताव होता. यासाठी मुख्याध्यापक मोराणकर व शिक्षिका चव्हाण यांनी 1,250 रुपयांची लाच मागितली. संबंधित शिपायाने याबाबत नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. मोराणकर यांनी संबंधित शिक्षिकेला ही रक्कम घेण्यास सांगितले. मुख्याध्यापक कार्यालयातच रक्कम स्वीकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघा संशियतांविरुध्द रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

शिक्षण व्यवस्थेतील 'लाच'पुराण
शिक्षक हा शिक्षण महत्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. शिक्षकाच्या हातून हजारो विद्यार्थी घडत असतात. मात्र अलीकडच्या काळात शिक्षण व्यवस्थेत लाचपुराण समोर येत आहेत. नाशिकच्या शिक्षणाधिकारी असलेल्या महिला अधिकाऱ्याने आठ लाखांचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर छोट्या मोठ्या लाचेची अनेक प्रकरणे समोर आली. त्यातच ही मालेगाव येथील घटना ही त्याचेच उदाहरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget