एक्स्प्लोर

लहान मुलांना हाताशी धरुन ज्वेलर्सना गंडा घालणारी टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद

लहान मुलांना हाताशी धरुन ज्वेलर्स दुकानात जाऊन सोन्याच्या दागिन्यावर हात साफ करणारी टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

नाशिक : ज्वेलर्स दुकानात जाऊन सोन्याच्या दागिन्यावर हात साफ करणारी टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. लहान मुलांना हाताशी धरुन ही टोळी ज्वेलर्समध्ये जाऊन दुकानदारांना गंडा घालते. नाशिकमध्ये ही टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहे. या टोळीने लाखो रुपयांचे दागिने काही सेकंदात लंपास केले आहेत. नाशिक रोडवरच्या बाफना ज्वेलर्समध्ये झालेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. एका लहान मुलीसोबत दोन महिला बाफना ज्वेलर्समध्ये आल्या होत्या. दोन्ही महिलांनी आधी सोन्याच्या बांगड्या बघायला मागितल्या. त्यानंतर बांगड्या नको, हार दाखवा असं सांगत विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं. त्याचवेळी एका महिलेनं बांगड्याचा सेट उचलून लहान मुलीकडे दिला. त्या मुलीनं मोठ्या चलाखीनं बांगड्यांचा सेट आपल्या कपड्यांमध्ये लपवला. मात्र मुलीच्या हालचालींचा संशय आल्यानं दुकानातल्या एका महिलेनं याबाबत विचारणा केली. तेव्हा दागिने चोरणाऱ्या महिलांनीच हुज्जत घातली आणि तिथून पळ काढला. या महिला दुकानातून पसार झाल्यानंतर दुकानातील दागिन्याना एक सेट गायब असल्याचे मालकाच्या लक्षात आले. या महिलांनी चोरी केलेला सेट 85 ग्रॅमचा म्हणजे अंदाजे 3 लाख रुपये किमतीचा आहे. बाफना ज्वेलर्सच्या मालकांनी चोरीचा प्रकार लक्षात येताच उपनगर पोलीस स्टेशन गाठलं. सीसीटीव्ही फुटेच्या आधारवर पोलीसांनी चोरीचा तपास सुरु केला आहे. या महिलांना अशा प्रकारे आणखी दोन ठिकाणी चोरी केल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Wife: दोघांमधील अंतर मोठं, लग्नानंतर गरिबीतून बाहेर पडली, सुनीताची 'कल्पना' झाली, अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू समोर
दोघांमधील अंतर मोठं, लग्नानंतर गरिबीतून बाहेर पडली, सुनीताची 'कल्पना' झाली, अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू समोर
Rupali Chakankar : मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार, पोलिसांच्या रडावर कोणकोण?
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार, पोलिसांच्या रडावर कोणकोण?
Sushma Andhare: सुषमा अंधारेंनी दीपक केसरकर, रुपाली चाकणकरांचा फोटो अल्बमच उघडला, खरातसोबतचे हादरवणारे फोटो दाखवले
सुषमा अंधारेंनी दीपक केसरकर, रुपाली चाकणकरांचा फोटो अल्बमच उघडला, खरातसोबतचे हादरवणारे फोटो दाखवले
Ashok Kharat: अशोक खरातची आधी हाँगकाँग म्हणून होती ओळख; शाळेत शिक्षकांना दम द्यायचा, अंगावर धावून जायचा; शाळेतील वर्गमित्राने सगळं सांगितलं!
अशोक खरातची आधी हाँगकाँग म्हणून होती ओळख; शाळेत शिक्षकांना दम द्यायचा, अंगावर धावून जायचा; शाळेतील वर्गमित्राने सगळं सांगितलं!

व्हिडीओ

Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांनी 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: 'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
Embed widget