एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'माझा'च्या बातमीनंतर नाशकात नेत्यांना मराठी दिनाची आठवण
!['माझा'च्या बातमीनंतर नाशकात नेत्यांना मराठी दिनाची आठवण Nashik Politicians Remembers Kusumagraj After Media Reminds 'माझा'च्या बातमीनंतर नाशकात नेत्यांना मराठी दिनाची आठवण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/27213419/nashik-kusumagraj-marathi-din.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : ऐन मराठी दिनालाच कविवर्य कुसुमाग्रजांचा विसर पडलेल्या नाशिकच्या स्थानिक नेत्यांना 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर जाग आली आहे. कुसुमाग्रजांची जन्मभूमी अर्थात नाशिकमध्येच मराठी दिनाची उपेक्षा सकाळी पहायला मिळाली होती.
वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मराठी दिनाला नाशिक महापालिकेकडून कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मात्र आज सकाळपासून कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी शुकशुकाट होता.
'एबीपी माझा'नं ही बातमी दाखवल्यानंतर पालिका प्रशासन आणि नेत्यांना जाग आली. भर दुपारी विद्युत रोषणाई करत मनसेच्या गटनेत्यांसह पालिका अधिकारी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी पोहचले. शिरवाडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करुन नेतेमंडळींनी फोटोसेशन उरकलं.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion