एक्स्प्लोर

Nashik Lok Sabha : नाशिकसाठी महायुतीतून उमेदवार ठरेना, महाविकास आघाडीची मात्र मोठी तयारी, थेट...

Lok Sabha Election 2024 : एकीकडे नाशिकच्या जागेसाठी महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांनी जोरदार प्रचारास सुरुवात केली आहे.

Nashik Lok Sabha 2024 : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत रस्सीखेच कायम आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीदेखील नाशिकच्या जागेसाठी जोर लावला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी घोषित केली आहे.

महायुतीचा उमेदवार ठरला नसताना महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) नाशिकला प्रचारासदेखील सुरुवात करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या (India Aghadi) बैठका नाशकात पार पडत असून वॉर रूम (War Room) देखील सज्ज करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यावर आणि घराघरात जाऊन कार्यकर्ते राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांचा प्रचार करताना दिसून येत आहे. 

महाविकास आघाडीकडून वॉर रूमची उभारणी

महाविकास आघाडीकडून वॉर रूमची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून सोशल मिडियाचा (Social Media) मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मिडिया प्रभावी ठरत असून त्याचा वापर ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. 

...म्हणून उभारली वॉर रूम 

याबाबत ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) म्हणाले की,  आजकालच्या युगात अत्याधुनिक पद्धतीने प्रचार करणे महत्वाचे आहे. तरुण पिढीला सोशल मिदियावरून उमेदवाराबाबत माहिती देणे गरजेचे असल्याने वॉर रूमची उभारणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदारापर्यंत राजाभाऊ वाजे यांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.  

महायुतीतून वाजे विरुद्ध कोणाला उमेदवारी? 

दरम्यान, आता ही वॉर रूम किती प्रभावी ठरणार हे येणाऱ्या काळात समजेल. मात्र महायुतीचा (Mahayuti Seat Sharing) उमेदवारही जाहीर नसताना ठाकरे गटाने सुरुवात केलेल्या प्रचारामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे. महायुतीकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आज उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र हेमंत गोडसे (Hemant Godse) देखील या जागेसाठी आग्रही आहेत. आता महायुतीकडून राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात भुजबळ का गोडसेंना उमेदवारी मिळणार की कुणा तिसऱ्याचीच लॉटरी लागणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

Nashik Loksabha : लोकसभेचं तिकीट न मिळालेले विजय करंजकर अजूनही वेटिंगवरच, उद्धव ठाकरेंशी भेट नाहीच!

'जे देशद्रोह्यांसोबत नाचतात, त्यांच्याबद्दल काय बोलणार', हेमंत गोडसेंचा सुधाकर बडगुजरांवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Embed widget