एक्स्प्लोर

Sanjay Raut : राज्यव्यापी अधिवेशनात कुठले ठराव मांडणार? संजय राऊत म्हणाले...

Nashik News : नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या निमित्त ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.

Sanjay Raut Nashik नाशिक : सोमवारपासून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. यामुळे ठाकरे गटाचे अनेक नेते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मंगळवारी सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आजच्या अधिवेशनात पाच ठरव मांडले जाणार असल्याची माहिती दिली. 

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस. हा दिवस ते असतानादेखील आम्ही साजरा करतो होतो. ते आज नाहीत ही जाणीव जरी असली तरी ते आमच्यासोबत आहेत. त्यांचे आजही अस्तित्व आहे. ते आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा यांचा जन्म दिवस वेगवेगळ्या उपक्रमातून साजरा करतो. 

बहुतेक प्रभू श्रीरामानेच हे योजले असेल

आज विशेष असा जन्मदिवस आम्ही साजरा करतोय. हा योगायोग आहे की, काल अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण झाले.  बहुतेक हे रामानेच योजले आहे. ज्या बाळासाहेबांनी राम मंदिरासाठी अनेक वर्ष संघर्ष केला. त्या रामाने   मंदिरात जाण्यासाठी दिवस कुठला निवडावा, तर शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला. 22 तारखेला आम्ही काळाराम मंदिरात आरती केली. 

मराठा आरक्षणावर मांडणार ठराव

अधिवेशनात ठाकरे गटाकडून पाच ठराव मांडले जाणार आहेत. राजकीय अधिवेशन होते तेव्हा राजकीय प्रस्ताव पारित केले जातात. आज देशात अनेक प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, अशा प्रश्नांवर चर्चा होतील. नाशिकच्या भूमीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाईल. 

असे होणार राज्यव्यापी अधिवेशन

दरम्यान, ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन सकाळी  10.05 ध्वजारोहन आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण सुरु होणार आहे. 10.30 वाजता विनायक राऊत प्रास्ताविक करतील.  11 वाजता प्रमुख वक्ते संजय राऊत, अरविंद सावंत, सुषमा अंधारे हे भाषण करतील. त्यानंतर संघटनात्मक ठराव अनिल देसाई, भास्कर जाधव मांडतील. 12 वाजता आदित्य ठाकरे मार्गदर्शन करतील. 12.30 वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.  

आणखी वाचा

Uddhav Thackeray : नाशिकमध्येही अयोध्येचा माहोल! रामकुंड येथे उद्धव ठाकरेंच्या हस्ते जलपूजन, 'गंगा गोदावरी माता की जय' च्या घोषणेने गोदाकाठ दणाणला

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी केले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला अभिवादन; फुलांची उधळण करत ठाकरेंचे स्वागत

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget