एक्स्प्लोर

Nashik Gram Panchayat Election 2022 : नाशिक जिल्ह्यात सहा ग्रामपंचायत बिनविरोध, 188 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू

Maharashtra Gram Panchayat Election 2022 : नाशिक जिल्ह्यात सुरगाणा वगळता 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीला सुरुवात झाली आहे.

Nashik Gram Panchayat Election 2022 : राज्यभरात ग्रामपंचायतीची रणधुमाळी (Maharashtra Gram Panchayat Election 2022) सुरू असून आज नाशिक जिल्ह्यातही (NashikGram Panchayat Election) मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी 2, कळवण 15, चांदवड 34, त्र्यंबकेश्वर 1, दिंडोरी 5, देवळा 13, नांदगाव 14, नाशिक 13, निफाड 20, पेठ 01, बागलाण 38, येवला 7, सिन्नर 12 आणि मालेगावच्या 13 ग्रामपंचायतींचा मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात सुरगाणा वगळता 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. यातील 08 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 188 ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये पिंपळगाव बसवंत, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई, उमराळे, डांगसौंदाणे, गिरणारे, एकलहरे या ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत.

पालकमंत्री दादा भुसेंचे मालेगाव, आमदार छगन भुजबळांचा मतदार संघ येवला, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंच्या नांदगाव मध्ये निवडणुका लागल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या खासदार असलेल्या दिंडोरी लोकसभेच्या मतदारसंघातील 7 तालुक्यात निवडणुका होत आहेत.
Nashik Gram Panchayat Election 2022 : नाशिक जिल्ह्यात सहा  ग्रामपंचायत बिनविरोध, 188 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू

नाशिक जिल्ह्यात 196 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक

नाशिक जिल्ह्यात एकूण 196 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये 07 ग्रामपंचायत बिनविरोध ग्रामपंचायती आहेत. तर 19 बिनविरोध सरपंच, 579 बिनविरोध सदस्य आहे. दरम्यान 1291 जागांवर मतदान होणार आहे. यातील 177 सरपंचासाठी मतदान पार पडणार आहे. यासाठी जिल्ह्यात 745 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण सदस्य पदासाठी 2897 तर सरपंच पदासाठी 577 उमेदवार रिंगणात आहेत.

बिनविरोध ठरलेल्या 7 ग्रामपंचायती 

बागलाण तालुका - किकवारी बु, ढोलबारे, महड.. नाशिक तालुका - कोटमगाव.. चांदवड तालुका - नारायणगाव.. कळवण तालुका - जयपूर.. नांदगाव तालुका - शास्त्रीनगर

राज्यात 7751 ग्रामपंचायतींसाठी मतदान (Maharashtra Gram Panchayat Election 2022)

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या (Sarpanch Election) आज 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबरला होईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget