एक्स्प्लोर

नाशिकवरून महायुतीत धुसफूस वाढली! गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर नाशिक भाजपचा मोठा निर्णय!

Nashik Lok Sabha Constituency : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी काल ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. यानंतर नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारीहून महायुतीत कलगीतुरा सुरु असल्याचे चित्र आहे. काल नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी शेकडो समर्थकांसह ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर नाशिकमधील जगाचा तिढा आणखीनच बिकट होत असल्याचे दिसून येत आहे. हेमंत गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुतीत जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिकच्या लोकसभेचे हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील, अशी घोषणा केल्यापासून महायुतीत (Mahayuti) मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे. 

भाजपाचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना

आता नाशिकच्या जागेवरून महायुतीमधील धुसफूस वाढली आहे. नाशिक लोकसभा जागेवरून भाजप आणि शिवसेना संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेमंत गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर आता नाशिकमधील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. नाशिकच्या जागेसंदर्भात नाशिक भाजपचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. शहरातील सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारी नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत. आज सायंकाळी सागर बंगल्यावर भाजप पदाधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नाशिकच्या जागेवर मनसेचाही दावा

नाशिकच्या जागेवर महायुतीत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपाकडून याआधी दावा करण्यात आला आहे. यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांनतर मनसे महायुतीत सहभागी होणार, अशा जोरदार चर्चा रंगल्या आहेत. मनसेने महायुतीकडे नाशिकच्या जागेची मागणी केली आहे. मनसेच्या दाव्याने महायुतीत धाकधूक वाढली आहे. आता नाशिकची जागा महायुतीत नक्की कोणाला सुटणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

छगन भुजबळही नाशिकच्या जागेसाठी आग्रही

मंत्री छगन भुजबळ यांनीही नाशिक लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटालाच मिळावी, यासाठी छगन भुजबळ आग्रही आहेत. काल अजित पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली. यात भुजबळांनी नाशिकची जागा मागितल्याने महायुतीत पेच वाढत चालल्याचे दिसून येते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

नाशिकच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच, हेमंत गोडसेंचं ठाण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

Nashik Lok Sabha : ठरलं! नाशिक-दिंडोरीतून मराठा समाज लोकसभेसाठी उमेदवार देणार, 'या' नावांची चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हाॅस्टेलमध्ये सर्रास रँगिंग की विद्यार्थ्यांच्या टोळ्यांची भाईगिरी? कोल्हापुरात तळसंदेनंतर आता पेटवडगाव परिसरातील शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
हाॅस्टेलमध्ये सर्रास रँगिंग की विद्यार्थ्यांच्या टोळ्यांची भाईगिरी? कोल्हापुरात तळसंदेनंतर आता पेटवडगाव परिसरातील शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
Solapur Crime: लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला, नंतर एकाला मारहाण करत जबरी चोरी; सोलापुरात मध्यरात्री दरोड्याचा थरार
लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला, नंतर एकाला मारहाण करत जबरी चोरी; सोलापुरात मध्यरात्री दरोड्याचा थरार
Kolhapur Fake Currency Case: कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद! कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार मास्टरमाईंड निघाला
कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद! कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार मास्टरमाईंड निघाला
Devendra Fadnavis on Nashik Crime: गुंडांची उलटी गिनती सुरु! गुन्हेगारांना 'राजाश्रय' देणाऱ्यांना मोडून काढा; फडणवीसांकडून नाशिक पोलीस आयुक्तांना 'फ्री हँड'
गुंडांची उलटी गिनती सुरु! गुन्हेगारांना 'राजाश्रय' देणाऱ्यांना मोडून काढा; फडणवीसांकडून नाशिक पोलीस आयुक्तांना 'फ्री हँड'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Farmers Protest:अतिवृष्टीग्रस्तांसाठी ठाकरेंचा हंबरडा मोर्चा, सरसकट कर्जमाफीची मागणी
Pigeon Row: 'एखादं-दुसरं माणूस मेल्यानं काय होतं?', Jain Muni कैवल्यरत्न महाराजांचा संतप्त सवाल
Mumbai Builder Death: जोगेश्वरी दुर्घटना: निष्काळजीपणामुळे तरुणीचा बळी, बिल्डरवर कारवाई कधी?
Tuljapaur Farmers Loss :  पंचनामे नीट न करणाऱ्यांवर कारवाई करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी
Sanjay Shirsat On  Mahayuti: काही लोक आमच्याशी कपट करतात, संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हाॅस्टेलमध्ये सर्रास रँगिंग की विद्यार्थ्यांच्या टोळ्यांची भाईगिरी? कोल्हापुरात तळसंदेनंतर आता पेटवडगाव परिसरातील शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
हाॅस्टेलमध्ये सर्रास रँगिंग की विद्यार्थ्यांच्या टोळ्यांची भाईगिरी? कोल्हापुरात तळसंदेनंतर आता पेटवडगाव परिसरातील शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
Solapur Crime: लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला, नंतर एकाला मारहाण करत जबरी चोरी; सोलापुरात मध्यरात्री दरोड्याचा थरार
लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला, नंतर एकाला मारहाण करत जबरी चोरी; सोलापुरात मध्यरात्री दरोड्याचा थरार
Kolhapur Fake Currency Case: कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद! कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार मास्टरमाईंड निघाला
कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद! कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार मास्टरमाईंड निघाला
Devendra Fadnavis on Nashik Crime: गुंडांची उलटी गिनती सुरु! गुन्हेगारांना 'राजाश्रय' देणाऱ्यांना मोडून काढा; फडणवीसांकडून नाशिक पोलीस आयुक्तांना 'फ्री हँड'
गुंडांची उलटी गिनती सुरु! गुन्हेगारांना 'राजाश्रय' देणाऱ्यांना मोडून काढा; फडणवीसांकडून नाशिक पोलीस आयुक्तांना 'फ्री हँड'
Donald Trump on China: नोबेलचा नाद सुटल्यांनतर आता डोनाल्ड ट्रम्प चीनवर खवळले; जगाला चीन बंधक बनवत असल्याचा आरोप करत घेतला तगडा निर्णय
नोबेलचा नाद सुटल्यांनतर आता डोनाल्ड ट्रम्प चीनवर खवळले; जगाला चीन बंधक बनवत असल्याचा आरोप करत घेतला तगडा निर्णय
Silver Rate : चांदीनं सोन्याला मागं टाकलं, दोन दिवसात तब्बल 20 हजारांनी दर वाढले, चांदी 1 लाख 70 हजारांवर, 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल
चांदीनं सोन्याला मागं टाकलं, दोन दिवसात तब्बल 20 हजारांनी दर वाढले, चांदी 1 लाख 70 हजारांवर
Mayuri Wagh: शारीरिक, मानसिक छळ; पियुष रानडेसोबत लग्न अन् घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली मयुरी वाघ; म्हणाली,  'त्याला सरप्राईज द्यायला मालिकेच्या सेटवर गेले अन्...'
शारीरिक, मानसिक छळ; पियुष रानडेसोबत लग्न अन् घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली मयुरी वाघ; म्हणाली, 'त्याला सरप्राईज द्यायला मालिकेच्या सेटवर गेले अन्...'
Bihar Election 2025 : बिहार विधानसभेसाठी NDA चं जागा वाटप ठरलं, जदयू सर्वाधिक जागा लढणार, चिराग पासवानच्या पार्टीला किती जागा?
बिहार विधानसभेसाठी NDA चं जागा वाटप ठरलं, जदयू सर्वाधिक जागा लढणार, भाजपला किती जागा मिळणार
Embed widget