एक्स्प्लोर

Fasting Bhagar : नवरात्रीत उपवासाला भगर खरेदी करतांना अशी घ्या काळजी? 

Fasting Bhagar : भगर खरेदी (Buy Bhagar) करताना काय काळजी घ्यावी, हे नागरिकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

Fasting Bhagar : भगर (Bhagar) खाल्ल्याने विषबाधा झाल्याच्या घटना अहमदनगर, बीड (Beed), जालना, औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्यात निदर्शनास आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) खबरदारीचा उपाय म्हणून अन्न व औषध प्रशासनाखबरदारी घेतली जात आहे. दरम्यान भगर खरेदी (Buy Bhagar) करताना काय काळजी घ्यावी, हे नागरिकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

उपवास (Fast) म्हटला की उपवासाचे अनेक पदार्थ डोळ्यांसमोर येतात. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा याचबरोबर भगर हा पदार्थ देखील सर्रास वापरला जातो. शिवाय अनेक डायट करत असलेले नागरिक देखील नाश्त्याला भगरीला प्राधान्य देतात. मात्र काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांत भगरमुळे विषबाधा झाल्याची घटना समोर आली. यानंतर भगर बाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहेत. नवरात्र सुरू होण्यापूर्वीच भगर आणि उपवासाचे पदार्थ खाताना काय काळजी घायची याबाबत अन्न औषध प्रशासन विभागाने माहिती पत्रक प्रसिद्ध केले आहे. 

देशात तसेच महाराष्ट्र राज्यात सध्या नवरात्री उत्सव हा दि. 26 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबरपर्यंत असल्याने भावीकांमार्फत श्रद्धेचा भाग म्हणून उपवास ठेवण्यात येतो.  उपवासाच्या काळात बऱ्याचदा भगरीचे सेवन मोठ्याप्रमाणात केल्या जाते. त्याबाबत अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत नागरीकांना अवाहन करण्यात येते की, नागरीकांनी भगर खरेदी करतांना ही घ्यावयायची काळजी घेणे आवश्यक आहे. 

अशी घ्या काळजी? 
भगर व इतर पदार्थ खरेदी करतांना परवानाधारक/नोंदणी धारका कडुनच खरेदी करावेत.पॅकबंद असलेले नगर उपवासाचे पदार्थच विकत घ्यावेत. सदर पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, बेंच नंबर इत्यादी तपासून खरेदी करावेत. पॅकेटवर प्रक्रीया उद्योगात भगरीचे उत्पादन केव्हा झाले याचे तपशील असतो तो निट पाहून घ्यावा. त्यासह "Best Before म्हणजे भगरीची अंतीम वापरण्याची मुदत केव्हा कालबाह्य होते ते ही तपासुन आणि खात्री करूनच खरेदी करावी. भगरीचे सुटे पिठ खुल्या बाजारातून / हातगाडी वरून विकत घेवू नये. बाजारातून पॅकबंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ करून आणि नंतर स्वच्छ धुवुन त्यानंतरच घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे. खरेदी केलेल्या भगरचे विक्रेत्याकडुन पक्के खरेदी बिल घ्यावे. सकाळी बनविलेली नगर संध्याकाळी / रात्री शिळी झाल्यानंतर तिचे सेवन करू नये. भगर आणि इतर उपवासाचे अन्न पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत,  ते तयार करण्यासाठी पिण्या योग्य पाण्याचाच वापर करण्यात यावा.

अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन 
भगरीचे सुटे पिठ खुल्या बाजारातुन किंवा हातगाडीवरुन विकत घेवू नये. बाजारातून पॅकबंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ करून व नंतर स्वच्छ धूवुन त्यानंतरच घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे. खरेदी केलेल्या भगरचे विक्रेत्याकडुन पक्के खरेदी बिल घ्यावे. सकाळी बनविलेली भगर रात्री शिळी झाल्यानंतर तिचे सेवन करू नये. भगर व इतर उपवासाचे अन्न पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत व ते तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget