एक्स्प्लोर

Nashik News : आठ वर्षांपासूनचा प्रश्न सुटला, नाशिक येथील डीएडच्या मुलींना मिळणार हक्काची जागा 

Nashik News : नाशिक (Nashik) येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या  (Government Ded Collage) मुलींच्या वस्तीगृहाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे

Nashik News : नाशिक (Nashik) येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या  (Ded Collage) मुलींच्या वसतीगृहाकरिता (Ladies Hostel) भाडे तत्त्वावर जागा देण्यासंदर्भात करार करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabainet Meeting) निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते.

नाशिक (Nashik) येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहासाठी भाडेतत्त्वावर जागा देण्यासंदर्भात करार करण्यासाठी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. नाशिक येथे मुलींचे शासकीय वस्तीगृहाच्या जागेत आहे. त्या जागेतील 2485 चौरस मीटर क्षेत्र वस्तीगृहाच्या म्हणजेच शासनाच्या ताब्यात आहे. या ठिकाणी वस्तीगृहाचे जेवढे क्षेत्रफळ आहे. तेवढे म्हणजे 1190 चौरस मीटर चटई क्षेत्राचे बांधकाम जमीन मालकाने करून द्यावे आणि त्यासाठी शालेय शिक्षण विभागास 582 चौरस मीटर इतकी जागा कायमस्वरूपी मालकी तत्त्वावर वर्ग करण्यात यावी, अशा स्वरूपाच्या काही अटी व शर्ती या कार्यात असणार आहे. 

शासकीय अध्यापक विद्यालयाच्या  (Government Ded Collage) मुलींच्या वस्तीगृहाचा गेल्या सात आठ वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन वस्तीगृह बांधकामाला मान्यता मिळाली असून सध्याच्या वस्तीगृहाच्या क्षेत्रफळा इतकेच बांधकाम केले जाणार आहे. शहरातील जिल्हा परिषदेच्या पाठीमागे असलेल्या तसेच कलेक्टर ऑफिसच्या (Nashik Collector Office) समोर असलेल्या शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहाची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळी झाली होती. जवळपास सात ते आठ वर्षांपासून नवीन इमारत मिळण्यासाठी या विद्यालयामार्फत प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले असून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन वस्तीगृह बांधकाम बांधण्यावर शिक्का मुहूर्त करण्यात आले आहे. 

मुलींना लवकरच नवीन वस्तीगृह
दरम्यान यासाठी भाडेतत्त्वावर करार केला जाणार असून 1190 चौरस मीटर चटई क्षेत्र बांधकाम संबंधित जमीन मालकाला करून द्यावे लागणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाला 582 चौरस मीटर जागा कायमस्वरूपी मालकी तत्त्वावर वर्ग करण्यात यावी यासह काही अटी ही घालण्यात आलेला आहेत या निर्णयामुळे अध्यापक विद्यालयाच्या मुलींना लवकरच नवीन वस्तीगृह मिळणार आहे. नाशिकमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच आदिवासी भागातील मुली अध्यापक विद्यालयात प्रवेश घेतात. या मुलींसाठी वस्तीगृही आवश्यक बाब आहे. सध्याचे वस्तीगृह मोडकळीस आल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यासह इमारतच सुस्थितीत नसल्यामुळे अन्य सुविधाही मिळण्यात अडचणी येत होत्या. कोरोना कालावधीत ऑनलाइन शिक्षणामुळे जवळपास दोन वर्षे वस्तीगृह बंद होते, परंतु यंदा प्रत्यक्ष शिक्षण सुरू झाल्यामुळे प्रवेश प्रक्रिया नंतर पुन्हा या विद्यार्थिनींसाठी वस्तीगृहाची गरज भासणार आहे. त्यामुळे नवीन वस्तीगृहाच्या बांधकामाला मिळालेली मान्यता या विद्यार्थिनींसाठी लाभदायक ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Doctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIP

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Shiv Sena UBT : स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
Embed widget