एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिकमधून दुचाकी चोरांची मोठी टोळी ताब्यात, तीन टेम्पो भरून दुचाकी हस्तगत 

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात मोटारसायकल चोरीचे (Two Wheeler Theft) प्रमाण अत्यंत वाढले आहे.

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात मोटारसायकल चोरीचे (Two Wheeler Theft) प्रमाण अत्यंत वाढले आहे. रात्री तर चोरी होतेच मात्र आता दिवसा ढवळ्या देखील पार्क केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान नाशिकरोड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून तब्बल शहराच्या विविध भागातून चोरलेल्या 66 दुचाकी संशयितांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. . 

नाशिक शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. रात्री तर चोरी होतेच मात्र आता दिवसा ढवळ्या देखील पार्क केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान नाशिक शहरातील नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हेश्वर पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल केली असून लाखो रुपयांचा 66 मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत. फर्निचर व्यावसायिक सोनवणे यांच्या हत्याकांडाचा उलगडा झाल्यानंतर नाशिक पोलीस ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असतानाच नाशिकरोड पोलिसांनी पुन्हा उल्लेखनीय कामगिरी करून शहर व परिसरात मोटरसायकल चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे सात लाख 70 हजार रुपये किमतीच्या 66 मोटरसायकल्स जप्त करण्यात आले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व नाशिक रोड परिसरात दुचाकी गाड्यांचे चोरी सातत्याने होत आहे. सदरचे चोरटे हे दुचाकी गाड्या चोरून कमी किमतीत ग्राहकांना विकत असल्याची गुप्त माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाची कर्मचारी विशाल पाटील व मनोहर शिंदे यांना समजली.  त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली. त्यानंतर पाटील व शिंदे यांनी गुप्त माहितीद्वारे संशयित अतुल नाना पाटील याला सिडको परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता त्याचे दोन साथीदार प्रवीण रमेश पाटील आणि ऋतिक उत्तम अडसुळे हे दोघे देखील चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समजल्यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे . 

66 मोटरसायकली जप्त 
दरम्यान या तिघा संशयितांनी नाशिकरोड, इंदिरानगर, सातपूर, नाशिक, ग्रामीण धुळे, जळगाव या ठिकाणाहून दुचाकी गाडी चोरल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून एकूण 15 गुन्हे उकल झाले आहेत. त्याचप्रमाणे 12 जुलै 2022 ते आजपर्यंत वेळोवेळी दोन अल्पवयीन मुलांसह व पंधरा संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून 22 लाख लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकूण 66 मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आजही अनेक दुचाकी चोरीच्या टोळ्या या शहरात पसरल्याचे यावरून दिसून येते. उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शोध पथकातील हवालदार अविनाश देवरे सुभाष घेर मन अविनाश झुंजरे विष्णू गोसावी राकेश बोडके केतन कोकाटे आदींनी पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे उपायुक्त विजय खरात त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget