एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिकमध्ये अत्याचाराच्या घटनांत वाढ, अंबडमध्ये घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहर परिसरात अत्याचाराच्या (Molestation) घटना दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहर परिसरात अत्याचाराच्या (Molestation) घटना दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच आज अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत एका भागात घराशेजारी राहणाऱ्या संशयिताने अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अवघडती झाली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पीडीतेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्को (POSCO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिडको (Cidco) परिसरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणारे कुटुंब पीडीतेचे कुटुंब पालक रोजंदारी कामासाठी घराबाहेर पडले होते. घरातील भावंड होते. यावेळी संशोध राजेश हा रविवारी त्यांच्या घरात दुपारच्या सुमारास बळजबरीने गेला. यावेळी पीडितेचे भावंड बाहेर खेळण्यासाठी निघून गेले असता त्याने घरात ती एकटी असल्याची संधी साधून शारीरिक अत्याचार केले. मुलीने आरडाओरड सुरू करताच त्याने घरातून बाहेर पळ काढला असे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने हा सगळा प्रकार संध्याकाळी आई-वडिलांना सांगितला. त्यांनी संशयिताचा आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नाही. दरम्यान पीडित मोर्चा वडिलांना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. 

दरम्यान नाशिक शहरात दररोज महिला अत्याचाराच्या एक किंवा दोन घटना घटना उघडकीस येत आहेत. यामध्ये विनयभंग, अत्याचार, मारहाणीच्या घटना घडत आहेत. एकीकडे महिला सक्षमी करणासाठी सरकार वेगवगेळ्या उपाययोजना राबवित असताना महिला, मुलींवर अत्याचार काही थांबायचे नाव घेत नाही. नाशिक शहर परिसरात कुठे न कुठे महिला अत्याचाराची घटना उघडकीस येत आहे. यावर पोलीसही कारवाई करीत आहेत. मात्र तरीदेखील पोलिसांना न जुमानता अत्याचारांच्या घटनांत वाढ सुरूच आहे. 

नाशिकमधील मागील काही घटना... 
नाशिक शहर परिसरात मागील काही दिवसांचा आढावा घेतला तर लक्षात येईल कि, शहरात एका दिवसाला एक अत्याचाराची घटना घडत आहेत. आजची (दि.07) घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथील एका महिलेस कुरापत काढून शिवीगाळ, मारहाण करीत विनयभंग केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. दुसरी घटना (दि.06) अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणारे कुटुंब पीडीतेचे कुटुंब पालक रोजंदारी कामासाठी घराबाहेर पडले होते. याचा फायदा घेत संशयिताने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. तर याच दिवशी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झालेल्या फिर्यादीनुसार संशयिताने तरुणीस विवाहाचे आमिष दाखवुन विविध हॉटेल्स  येथे तरुणीच्या मनाविरूद्ध वारंवार शारिरीक सबंध ठेवण्यात आले. या यामागील तीनच दिवसांतील घटना आहेत. मागील वर्षभराचा उहापोह केला तर अनेक प्रकरणे समोर येतील. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget