एक्स्प्लोर

Nashik Accident : गाडीवरील ताबा सुटला अन युवतीसह गाडी थेट एटीएममध्ये, नाशिकमधील घटना

Nashik Accident : नाशिकच्या (Nashik) सावतानगर परिसरात पैसे काढण्यासाठी आलेली तरुण दुचाकीसह थेट एटीएममध्ये (ATM) घुसल्याने एकच खळबळ उडाली.

Nashik Accident : नाशिकमध्ये (Nashik) अपघाताच्या (Accident) घटना सातत्याने घडत आहेत. मात्र आज नाशिकच्या सावतानगरमध्ये विचित्र अपघात समोर आला आहे. रस्त्याने दुचाकीवर जाणारी तरुणी थेट एटीएममध्ये (ATM) शिरल्याची घटना घडली आहे. 

नाशिकच्या सावतानगर परिसरात पैसे काढण्यासाठी आलेली तरुण दुचाकीसह थेट एटीएममध्ये घुसल्याने एकच खळबळ उडाली. सावतानगरच्या एसबीआय बॅकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरूणीचा दुचाकी गाडीवरील ताबा सुटल्याने तीची ही गाडी थेट एटीएममध्ये घुसली व सर्वांचा गोंधळ उडाला. सावतानगर परिसरातील महालक्ष्मी चौक मंदिरासमोर असलेले एसबीआय बॅकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली. 

सदर तरुणींकडून चुकून गाडीचा रेस जोरात झाल्याने गाडीसह युवती एटीएमचा दरवाजा तोडून एटीएमवर धडकली. या अपघातात तरूणीच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. तरुणीस प्राथमिक उपचारासाठी जवळच्याच एका दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. विशेष ही घटना एटीएम शेजारी असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. गौरी प्रदीप सैदाने (18)  खांडे मळा, सावता नगर, सिडको असे मुलीचे नाव आहे. गौरी ही सकाळच्या सुमारास घरातून ताक घेण्यासाठी आली होती. यावेळेस गाडी वरचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. सुदैवाने मोठी हानी टळली असली तरी गाडीच मात्र मोठं नुकसान झालं आहे.

सीसीटीव्हीत दृश्य 
सदर तरुणी एटीएमच्या समोर दुचाकी लावण्याचा प्रयत्न करते आहे. अशावेळी ती कधी मागे तर पुढे जात आहे. तर एकदा फुटपाथवरून उतरून थेट मागे जाते. मात्र मागे जाऊन ती इतक्या स्पीड ने जाते कि एटीएमचा दरवाजा चक्काचूर झालेला सीसीटीव्हीत पाहायला मिळतो. तर स्पीड मध्ये येत असताना एक आजोबा थोडक्यात बचावल्याचे दृश्यात दिसते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget