एक्स्प्लोर

Nashik Fire : नाशिक येथील द्वारका झोपडपट्टीला भीषण आग, दोन सिलेंडरचे स्फोट, बघ्यांची गर्दी

Nashik Fire : नाशिक (Nashik) शहरातील द्वारका परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग (Fire) लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

Nashik Fire : नाशिक (Nashik) शहरातील द्वारका परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग (Fire) लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर आगीची घटना समजल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली आहे. 

नाशिकच्या द्वारका (Dwarka) हा गजबजलेला परिसर असून आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झोपटपट्टी परिसरात भीषण आग लागली आहे. दाटीवाटीचा परिसर असल्याने आग पसरत गेली असून या घटनेत दोन गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas Cylinder) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आग वाढत गेली आहे. मात्र स्थानिकांनी तात्काळ घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यामुळे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

प्राथमिक माहितीनुसार नाशिक शहरातील द्वारका भागातील झोपडपट्टी आहे. या ठिकाणी आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस  प्रशासन आणि अग्निशमन दल या ठिकाणी उपस्थित झाले होते. दरम्यान आगीची घटना भीषण असून बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या पाच अग्निशमन बंबाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असून स्थानिक लोकही यामध्ये मदत करत आहेत. तर अद्याप किती लोक अडकून आहेत? याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही. तसेच आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हे देखील वाचा-

Nashik News : नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे 1869चे प्रवेशद्वार झाले 'स्मार्ट', तब्बल 70 लाखांचा खर्च 

Nashik News : आवडत्या श्वानाचं निधन झालं, सगळा गाव हळहळला! गावात बांधणार स्मारक

Nashik News : नाशिकचे गर्ल्स आयटीआय राज्यात पहिले, अव्वल येण्यासाठी 'हे' आहेत निकष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
IPL 2024: Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Prataprao Jadhav Buldhana Lok Sabha : प्रताप जाधवांचं कुटुंबिंयाकडून औक्षण, महायुतीकडून उमेदवारीAbhay Patil Akola Lok Sabha Election Phase 2 :...तर मग मी विजयी; अभय पाटलांच्या मतदानाचा रंजक किस्साAmravati  Loksabha 2024 : अमरावतीमध्ये वऱ्हाड  पोहचलं मतदानाला : ABP MajhaHingoli Loksabha 2024 : हिंगोलीत लोकसभेच्या मतदानाला सुरुवात, मतदारांनी लावल्या रांगा : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
IPL 2024: Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
ICC T20 World Cup 2024: हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
Horoscope Today 26 April 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य
आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य
Travel : हिल स्टेशन्सचा राजा म्हटलं जातं या ठिकाणाला! सौंदर्य असे की क्षणात मन मोहून जाईल..
Travel : हिल स्टेशन्सचा राजा म्हटलं जातं या ठिकाणाला! सौंदर्य असे की क्षणात मन मोहून जाईल..
Embed widget