एक्स्प्लोर

Nashik Kumbh Mela : प्रयागराजमधील चेंगराचेंगरीनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी घेणार विशेष खबरदारी

Nashik Kumbh Mela : प्रयागराजच्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Nashik Kumbh Mela : प्रयागराजमध्ये (Prayagraj) सुरु असलेल्या कुंभमेळ्यात (Kumbh Mela 2025) चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रयागराजच्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर राज्य सरकार (Maharashtra Government) सावध पावले उचलत असून नाशिकमध्ये (Nashik News) होणाऱ्या कुंभमेळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.  

गृह सचिव, पालक सचिव यांच्या पाठोपाठ आता विभागीय आयुक्त स्तरावर बैठकांचा धडका सुरु असून सूक्ष्म नियोजनावर भर दिला जातोय. गर्दीचा ओघ वाढल्याने लाकडी बॅरिकेट तुटून जातात, त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्यात स्टीलचे बॅरिकेट्स बसविणे, साधुग्रामसाठी अधिक जागा उपलब्ध करून देणे शाही स्नानाचे ठिकाण,  मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही बसविणे अतिरिक्त कुमक किती लागणार? त्यांचे फिक्स पॉईंट कुठे केले जाणार? बंदोबस्ताचे स्वरूप कसे असणार? गर्दीचे नियंत्रण कसे ठेवले जाणार? यासंदर्भात रूपरेषा ठरविली जात आहे. 

अधिकारी प्रयागराजच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार 

प्रयागराज मधील दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील प्रमुख अधिकारी प्रयागराजच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान हा दौरा असणार आहे. तिथल्या  कुंभमेळ्याचे नियोजन कसे होते? नियोजनात कुठे चूक झाली? याचा अभ्यास केला जाणार आहे. त्याचबरोबर  नाशिकमधील कुंभेमेळ्यासाठी कामांना सुरुवात केली जाणार आहे. ज्या कामाला दोन वर्ष लागणार आहेत त्याचा  आढावा घेतला जात आहे. 

शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

भूसंपादनाचा विषय त्वरित सोडावा लागणार असून त्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय काम आणि इतर कारणासाठी काही इमारती लागणार आहे त्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. काही अधिकारी, कर्मचारी, अभियंत्यांची कुंभमेळ्याच्या काळात गरज भासणार असून या अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. तसेच, गर्दीचे नियोजन, बेरिगेटिंग, वाहनतळ, साधूग्रामाचे क्षेत्र वाढवणे यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या माध्यमातून पोलीस विभाग आणि अग्निशमन विभाग लक्ष ठेऊन आहे. गोदावरी संवर्धन करून कुंभमेळ्याला शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sanjay Raut : कुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत 2000 भाविकांचा मृत्यू; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले, सीसीटीव्हीचं फुटेज...

Amravati : तीन ट्रॅव्हल्स भरून अमरावतीच्या भाविकांना महाकुंभला नेलं आणि तिथेच सोडून पळ काढला, युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्याचा प्रताप

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
Nashik TCS Case: निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलांची चौथ्यांदा चौकशी होणार, धागेदोरे थेट इम्तियाज जलीलांपर्यंत पोहोचणार? TCS प्रकरणात मोठी अपडेट
निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलांची चौथ्यांदा चौकशी होणार, धागेदोरे थेट इम्तियाज जलीलांपर्यंत पोहोचणार? TCS प्रकरणात मोठी अपडेट
Nashik : झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले, धर्मांतरासाठी इस्लाम अॅप, ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे; TCS धर्मांतर प्रकरणी नवे धक्कादायक खुलासे
झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले, धर्मांतरासाठी इस्लाम अॅप, ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे; TCS धर्मांतर प्रकरणी नवे धक्कादायक खुलासे
Uday Samant: 'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray :कॉकरोच ना कमी लेखू नका, हा जंतरमंतरवरील आंदोलनाचा इशारा, नीटच्या पीडित तरुण- तरुणींचा आक्रोश सरकारला ऐकावाच लागेल : उद्धव ठाकरे
हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेत रणरणत्या उन्हात रस्त्यावर; कॉकरोच ना कमी लेखू नका : उद्धव ठाकरे
Cockroach Janata Party: 'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
'बेटा, तुमसे ना हो पाएगा', पेपर लीकवाली सरकार कितीवेळा येणार? जंतमंतरवर घुमला 'काॅकरोच'चा आवाज
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
सौरव गांगुलीने ममता बॅनर्जींचा मेसेज युसूफ पठाणपर्यंत पोहोचवला? वादळी चर्चेनंतर माजी कर्णधाराने दिलं स्पष्टीकरण
LIC : एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, 3 जूनला 51750 शेअरची खरेदी
एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, किती कोटी मोजले?
India A Squad VS Sri Lanka : ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
ध्रुव जुरेल कर्णधार, तर काश्मीरच्या नव्या एक्सप्रेसची एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या A संघाची घोषणा, वाचा संपूर्ण Squad
Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Raj Thackeray Shiv Rajyabhishek din 2026: शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं मराठीजनांना खास आवाहन, म्हणाले...
Embed widget