एक्स्प्लोर

PM मोदींपाठोपाठ परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर नाशिकमध्ये, प्रभू श्रीरामाच्या दर्शनाने दौऱ्याला सुरुवात

S Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. एस. जयशंकर यांच्या दौऱ्याची सुरुवात देव दर्शनाने झाली आहे. त्यांनी काळाराम मंदिराचे दर्शन घेते आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्व वाढले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. एस. जयशंकर यांच्या दौऱ्याची सुरुवात देव दर्शनाने झाली आहे. काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) दाखल होत एस. जयशंकर यांनी दर्शन घेतले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाशिक दौऱ्यावर होते. त्यानंतर आज एस. जयशंकर नाशिक दौऱ्यावर आले आहेत. 

गुरुदक्षिणा हॉलमध्ये एस. जयशंकर यांचे व्याख्यान 

कॉलेजरोडवरील गुरुदक्षिणा हॉलमध्ये त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम नाशिककरांसाठी करण्यात आला आहे. तसेच एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये विविध बैठकांचेही आयोजन करण्यात आले आहे. 

एकनाथ शिंदेही नाशिक दौऱ्यावर

दरम्यान, महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती महिला आघाडी मेळाव्याचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sanjay Raut : 'कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्र तुमच्यामागे उभा राहणार नाही'; संजय राऊतांचा नाशिकमधून पीएम मोदींवर घणाघात

'नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार', PM मोदींची ठाकरे-पवारांवर जोरदार टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही' पीक विमा वक्तव्यावरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना कोल्हापुरात स्वाभिमानीचा कडाडून विरोध; पोलीस आणि कार्यकर्त्यांची झटापट
'भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही' पीक विमा वक्तव्यावरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना कोल्हापुरात स्वाभिमानीचा कडाडून विरोध; पोलीस आणि कार्यकर्त्यांची झटापट
Farmer Success Story : पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकर्‍याने फुलवलं नंदनवन, संत्र्याच्या शेतीतून लाखोंचा नफा, कसं केलं नियोजन?
पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकर्‍याने फुलवलं नंदनवन, संत्र्याच्या शेतीतून लाखोंचा नफा, कसं केलं नियोजन?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, आता बंदुकीचा परवानाही रद्द होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, आता बंदुकीचा परवानाही रद्द होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
Kidney Transplant : एका किडनीसाठी दारोदारी भटकंती करण्याची वेळ, पण या 'नशीबवाना'ला तब्बल तीन मिळाल्या, एकाच शरीरात पाच किडन्या जुळल्या तरी कशा?
एका किडनीसाठी दारोदारी भटकंती करण्याची वेळ, पण या 'नशीबवाना'ला तब्बल तीन मिळाल्या, एकाच शरीरात पाच किडन्या जुळल्या तरी कशा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Kumbhar Pune : अब्दुल सत्तांनी शासकीय अनुदान लाटल्याचा विजय कुंभार यांचा आरोपABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1 PM 21 February 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 February 2025Ideas of India 2025 : एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक Atideb Sarkar यांचं भाषण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही' पीक विमा वक्तव्यावरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना कोल्हापुरात स्वाभिमानीचा कडाडून विरोध; पोलीस आणि कार्यकर्त्यांची झटापट
'भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही' पीक विमा वक्तव्यावरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना कोल्हापुरात स्वाभिमानीचा कडाडून विरोध; पोलीस आणि कार्यकर्त्यांची झटापट
Farmer Success Story : पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकर्‍याने फुलवलं नंदनवन, संत्र्याच्या शेतीतून लाखोंचा नफा, कसं केलं नियोजन?
पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकर्‍याने फुलवलं नंदनवन, संत्र्याच्या शेतीतून लाखोंचा नफा, कसं केलं नियोजन?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, आता बंदुकीचा परवानाही रद्द होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, आता बंदुकीचा परवानाही रद्द होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
Kidney Transplant : एका किडनीसाठी दारोदारी भटकंती करण्याची वेळ, पण या 'नशीबवाना'ला तब्बल तीन मिळाल्या, एकाच शरीरात पाच किडन्या जुळल्या तरी कशा?
एका किडनीसाठी दारोदारी भटकंती करण्याची वेळ, पण या 'नशीबवाना'ला तब्बल तीन मिळाल्या, एकाच शरीरात पाच किडन्या जुळल्या तरी कशा?
Google Pay Convenience Fee: गुगल पे वापरणाऱ्यांना झटका, डेबिट-क्रेडिट कार्डवरुन बिल पेमेंट केल्यास शुल्क भरावे लागणार
गुगल पे वापरणाऱ्यांना झटका, आता 'या' पेमेंटसाठी शुल्क भरावे लागणार
IND vs PAK : भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी पाकिस्तानचा पाय खोलात, आयसीसीनं केली मोठी कारवाई, जाणून घ्या महत्त्वाचं कारण
भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी पाकिस्तानचा पाय खोलात, आयसीसीनं केली मोठी कारवाई, जाणून घ्या महत्त्वाचं कारण
उद्योजकांनो जाणून घ्या कुटुंब, उद्योगाला कसं सुरक्षित ठेवायचं? 'या' परफेक्ट गाईडमध्ये आहे A टू Z  माहिती!
उद्योजकांसाठी अनिश्चिततेच्या काळातील वरदान म्हणजे टर्म इन्शुरन्स, जाणून घ्या नेमके महत्त्व काय?
Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान विकीपीडियाला महागात पडणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून थेट गुन्हाच दाखल
छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान विकीपीडियाला महागात पडणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून थेट गुन्हाच दाखल
Embed widget