एक्स्प्लोर

नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असतानाच उद्या राष्ट्रवादी उमेदवाराची घोषणा करणार? छगन भुजबळांचं तिकीट फिक्स?

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभेची जागा उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक लोकसभेची जागा मिळणार असल्याचे समजते.

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत (Mahayuti Seat Sharing) तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी नाशिकची जागा शिवसेनेलाच (Shiv sena) मिळणार असा दावा केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना लोकसभेचे (Lok Sabha Election 2024) तिकीट मिळण्याचे संकेत आहे. यामुळे महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 

आता नाशिक लोकसभेची जागा उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक लोकसभेची जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  छगन भुजबळ नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील, असेही समजते. 

सुनील तटकरे उद्या छगन भुजबळांच्या नावाची घोषणा करणार? 

उद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे उमेदवारी जाहीर करण्यास आत्तापर्यंत उशीर होत असल्याचे समजते. मात्र आता अधिकचा वेळ न दवडता उद्याच राष्ट्रवादी आपला उमेदवार जाहीर करून टाकणार अशी माहिती मिळत आहे. 

नाशिकची जागा आमचीच, शिवसेनेचा दावा 

तर दुसरीकडे शिवसेना नाशिकच्या जागेसाठी कमालीची आग्रही आहे. कारण नाशिकमधून हेमंत गोडसे हे सलग दोन वेळेस खासदार झाले आहेत. त्यामुळे नाशिकही शिवसेनेची पारंपारिक जागा आहे, नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला आहे. महायुतीत नाशिक लोकसभेच्या रस्सीखेचीत नक्की कुणाला जागा सुटणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 

भुजबळांविरोधात सकल मराठा समाज आक्रमक

दरम्यान, छगन भुजबळांना नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यास मराठा समाजाकडून त्यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे.  छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात असून भाजप म्हणते आम्ही सर्व्हेवर चालतो, मात्र एकही माणूस म्हणणार नाही की, भुजबळ यांना उमेदवारी द्या, असे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

मोठी बातमी : संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला, तब्बल तासभर चर्चा; युतीची काय चर्चा झाली?

Shrikant Shinde on Aaditya Thackeray : कल्याण लढू म्हणणारे आदित्य ठाकरे कुठे गेले? उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदे यांचा पहिला वार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget