एक्स्प्लोर

Nashik Accident News : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर

Nashik Accident News : नगर - मनमाड महामार्गावर हुंडाई कारचा विचित्र अपघात झाला आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

नाशिक : नगर - मनमाड राज्य मार्गावर (Ahmednagar-Manmad Highway) हुंडाई कारचा विचित्र अपघात (Nashik Accident News) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात (Accident) दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. येवला (Yeola) तालुक्यातील आंबेवाडी (Ambewadi) येथे आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर - मनमाड राज्य मार्गावर येवला तालुक्यातील आंबेवाडी येथे आज पहाटेच्या सुमारास हुंडाई (Hyundai) कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे हुंडाई कार सुमारे 30 ते 40 फूट लांब रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे

दोघांचा मृत्यू, एक गंभीर

या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातग्रस्त गाडीचा पत्रा कापून गंभीर जखमी व मृतदेह बाहेर काढण्यात आले. आकाश रमेश पवार, निलेश दगु शेवाळे असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. तर शुभम गंगाधर पानमळे हा चालक गंभीर जखमी झाला आहे. मित्राला मनमाड रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी जात असताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident: ऑडी हिट अँड रन प्रकरणातील कारचे RTO अधिकाऱ्यांकडून इन्स्पेक्शन; कारच्या स्पीड बाबत माहिती समोर

Kolhapur Accident : भीषण अपघातानं कोल्हापूर हादरलं; बोलेरो, ट्रकचा चक्काचूर, एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Waje Shivsena : विकासनिधी शब्द वापरून राजाभाऊंना मोठा ऑफर; दीड वर्षांपूर्वी ठाण्यातही बोलावलं अन्....; वडील प्रकाश वाजेंनी सगळंच सांगितलं!
विकासनिधी शब्द वापरून राजाभाऊंना मोठा ऑफर; दीड वर्षांपूर्वी ठाण्यातही बोलावलं अन्....; वडील प्रकाश वाजेंनी सगळंच सांगितलं!
Nashik Accident: बाप-लेकीची ती ठरली पहिली अन् शेवटचीच भेट; गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा दुर्दैवी अंत, अख्खं गाव हळहळलं!
बाप-लेकीची ती ठरली पहिली अन् शेवटचीच भेट; गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा दुर्दैवी अंत, अख्खं गाव हळहळलं!
Nashik Crime News: गोदावरी काठावर संशयास्पद काळी सुटकेस, चेन उघडताच पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
गोदावरी काठावर संशयास्पद काळी सुटकेस, चेन उघडताच पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: आठ वर्षांचं प्रेम, लग्न ठरलं, मुलीला प्रियकरासोबत पाठवलं; पण 24 तासांतच असा काही 'गेम' झाला की अख्खा नाशिक जिल्हा हादरला!
आठ वर्षांचं प्रेम, लग्न ठरलं, मुलीला प्रियकरासोबत पाठवलं; पण 24 तासांतच असा काही 'गेम' झाला की अख्खा नाशिक जिल्हा हादरला!

व्हिडीओ

Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
Meloni Viral Video: मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
Iran War LIve Update: 'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
Embed widget