एक्स्प्लोर

Nagpur Crime News: दोन दिवसांआधी कामासाठी निघाला, पुन्हा घरी परतलाच नाही; पोलिसांनी तरुणाचा शोध सुरु करताच रेल्वे स्थानकाच्या परिसरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

Nagpur Crime News: दोन दिवसांपूर्वी कामावर गेलेला सतीश घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. त्याच प्रयत्नात पारडी पोलीस स्टेशनमध्ये तो मिसिंग असल्याची तक्रार ही देण्यात आली होती.

नागपूर:  नागपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. भांडेवाडी परिसरात काल रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या (Nagpur Crime News) करण्यात आल्याचे उघड झाले आहे. सतीश मेश्राम (31 वय वर्ष) असे हत्या (Nagpur Crime News) झालेल्या तरुणाचे नाव असून तो बांधकाम साइटवर काम करायचा. दोन दिवसांपूर्वी कामावर गेलेला सतीश घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. त्याच प्रयत्नात पारडी पोलीस स्टेशनमध्ये तो मिसिंग असल्याची (Nagpur Crime News) तक्रार ही देण्यात आली होती. काल रात्री भांडेवाडी रेल्वे स्थानकावरील बांधकाम सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म जवळ काही लोकांना सतीशचा मृतदेह आढळून आला. तेव्हा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सतीशची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. (Nagpur Crime News) 

मिळालेल्या माहितीनुसार काल (शुक्रवारी) रात्री भांडेवाडी परिसरात सतीश मेश्राम (31 वय वर्ष) या तरुणाची हत्या (Nagpur Crime News) करण्यात आली.  सतीश मेश्राम (31 वय वर्ष) हा गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असतानाच अखेर त्याचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सतीश कालिदास मेश्राम (31, एकतानगर) असे मृताचे (Nagpur Crime News) नाव आहे. तो बांधकामाचं काम करायचा. गुरुवारी सकाळी तो कामावर गेला होता. मात्र तो घरी आलाच नाही. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र काहीच पत्ता लागला नाही. पारडी पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी तक्रारदेखील केली होती. (Nagpur Crime News) 
 
शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता भांडेवाडी रेल्वे स्थानकावरील बांधकाम सुरू असलेल्या प्लॅटफॉर्मजवळ एका नागरिकाला सतीशचा मृतदेह आढळला. त्याने पोलिसांना माहिती दिली. पारडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. सतीशच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी वार झाल्याचे दिसून येत होते. सतीशजवळ पोलिसांना एक मोबाइल सापडला. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता तो मोबाइल एका लग्नातून चोरीला गेल्याची बाब समोर आली. पोलिसांनी रात्री उशिरा तीन संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी सुरू केली. सतीशचा कुणाशी वाद होता का व त्यातून हा प्रकार झाला आहे का याचा तपासदेखील पोलीस करत आहेत. (Nagpur Crime News)

महत्त्वाच्या बातम्या

विदर्भातील शाळा 30 जून रोजीच सुरु होणार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, शिक्षण विभागालाही सुनावलं
विदर्भातील शाळा 30 जून रोजीच सुरु होणार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, शिक्षण विभागालाही सुनावलं
Maharashtra School: राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
Nagpur: नागपूरमध्ये 20 कोटींचा अक्षरशः चुराडा! 23 वर्षानंतरही क्रीडा संकुल अर्धवटच; फुटबॉल स्टेडियम ते टेनिस कोर्टमध्ये कचरा अन् भंगारचे ढीग, खेळाडूंचं स्वप्नं धुळीला मिळालं
नागपूरमध्ये 20 कोटींचा अक्षरशः चुराडा! 23 वर्षानंतरही क्रीडा संकुल अर्धवटच; फुटबॉल स्टेडियम ते टेनिस कोर्टमध्ये कचरा अन् भंगारचे ढीग, खेळाडूंचं स्वप्नं धुळीला मिळालं
Vidhan Parishad Election 2026 BJP: विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय, सर्व नगरसेवकांना गोव्याला नेणार, प्रत्येकाकडून पिकनिकचे पैसेही घेणार
विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय, सर्व नगरसेवकांना गोव्याला नेणार, प्रत्येकाकडून पिकनिकचे पैसेही घेणार

व्हिडीओ

Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
Embed widget