एक्स्प्लोर

नागपूरमध्ये खाजगी कोविड रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत अश्लील लगट

नागपूरमध्ये कोरोना बाधितांचा उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत अश्लील लगट केल्याचे प्रकरण समोर आले आहे. कनिष्ठ महिला डॉक्टरच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पुरुष डॉक्टरला विनयभंगाच्या आरोपात अटक.

नागपूर : एका बाजूला सध्या कोरोना बाधितांचा उपचार करणारे रुग्णालय रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे. तिथे काम करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना श्वास घ्यायलाही वेळ नाही. अशातच एका खासगी कोविड रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत अश्लील लगट केल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

धक्कादायक म्हणजे अश्लील लगट केल्याचा आरोप तिथल्या एका वरिष्ठ डॉक्टरवरच लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नागपुरातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या 25 वर्षीय महिला डॉक्टरने तिच्या वरिष्ठ डॉक्टरवर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिला डॉक्टरने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित रुग्णालयात ती गेले काही दिवसांपासूनच नोकरीवर लागली होती. 26 एप्रिल रोजी रात्री तिथेच काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरने तिला रात्रपाळीच्या ड्युटी वेळी चेंजिंग रूममध्ये बोलावून घेतले. कामानिमित्त डॉक्टरांनी बोलावले असेल म्हणून ती चेंजिंग रूममध्ये गेली असता आरोपी डॉक्टरने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत अश्लील लगट करण्याचा प्रयत्न केला. 

अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे महिला डॉक्टर प्रचंड घाबरली. तिने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेत स्वतःचे घर गाठले. तिला घाबरलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबियांनी विचारपूस केली असता घडलेला प्रकार समोर आला. त्यानंतर कुटुंबियांनी पीडितेला मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सर्व प्रकार महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवत डॉक्टर नंदू रहांगडालेला अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget