एक्स्प्लोर

दारु पिऊन नववर्षाच्या स्वागत करणं अनेकांना महागात, नागपुरात सहाशे तळीरामांची वाहनं जप्त

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवले होते. पन्नास ठिकाणी नाकाबंदी करून वाहतूक नियमाचा उल्लंघन करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली होती. त्यामध्ये तब्ब्ल 592 तळीराम वाहन चालकांना पकडून त्यांची वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

नागपूर : वारंवार मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईला ही दाद न देणाऱ्या तळीरामांना नागपूर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. या आधी ही ड्रंक अॅन्ड ड्राइव्हच्या कारवाईला सामोरे गेलेले आणि मंगळवारी (31 डिसेंबर) रात्री नवीन वर्षाच्या उत्साहात पुन्हा मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांचे वाहन चालवण्याचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा अशी विनंती नागपूर पोलिसांनी परिवहन विभागाकडे करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नागपुरात शेकडो तळीरामांचे वाहन चालवण्याचे परवाने रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवले होते. पन्नास ठिकाणी नाकाबंदी करून वाहतूक नियमाचा उल्लंघन करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली होती. त्यामध्ये तब्ब्ल 592 तळीराम वाहन चालकांना पकडून त्यांची वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. यापैकी किती वाहनचालक अशाच पद्धतीने या आधीही ड्रंक अॅन्ड ड्राईव्हच्या कारवाईत पकडले गेले होते. याची माहिती पोलिसांनी काढली आहे. अशा सर्व वाहन चालकांचे वाहन चालवण्याचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा अशी मागणी वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे केली आहे. Nagpur Crime | नागपुराच एटीएमवर चोरट्यांचा डल्ला, सीसीटीव्हीसुद्धा नष्ट | ABP Majha तसेच काल रात्रीच्या कारवाईत इतर वाहतूक नियमांचा उल्लंघन करणाऱ्या सुमारे 500 वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्ष अपघात मुक्त ठेवण्यात नागपूरचे वाहतूक पोलीस यशस्वी ठरले आहे. मात्र, तळीराम वाहन चालकांना कायद्याचा हिसका दाखवण्यासाठी नागपूर पोलिसांनी उचललेल्या या पावलांचे नागरिकांकडून ही स्वागत होत आहे. महत्त्वाच्या बातम्या : 
पुणे काँग्रेस भवनची तोडफोड करणारे माझे कार्यकर्ते नाहीत : संग्राम थोपटे
Shivsena | मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत असंतोष, डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget