एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'देशासाठी खेळण्यापेक्षा IPL चा पैसा युवा क्रिकेटरना महत्त्वाचा'
आयपीएल हे निव्वळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही, तर यातून परदेशी चलनाचा मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचंही उच्च न्यायालयाने म्हटलं
मुंबई : मुंबई हायकोर्टानं इंडियन प्रिमियर लीगवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. तरुण क्रिकेटपटू सध्या देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळून कोट्यवधी रुपये कमावण्यात धन्यता मानत असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे.
आयपीएल हे निव्वळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही, तर यातून परदेशी चलनाचा मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी ईडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे ताशेरे ओढले.
IPL 2018 : या 10 दिग्गजांना लिलावात खरेदीदार मिळाला नाही
यंदाच्या आयपीएलसाठी नुकताच खेळाडूंचा लिलाव झाला. अनेक युवा खेळाडू या आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत. तर काही दिग्गज खेळाडूंना या लिलावात खरेदीदार मिळाला नाही.संबंधित बातम्या :
आयपीएल 2018 : आठ संघ, 169 खेळाडू, संपूर्ण यादी
... म्हणून कोलकात्याने गौतम गंभीरला संघात घेतलं नाही
आयपीएलमध्ये गंभीरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा
जयदेव सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू, तब्बल 11.50 कोटींची बोली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
जॅाब माझा
जळगाव
राजकारण
Advertisement