एक्स्प्लोर

जुहू बीचवर मुलं बुडण्याच्या घटनेला जबाबदार कोण? : हायकोर्ट

2010 साली जनहित मंचातर्फे यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरु आहे.

मुंबई : जुहू बीचवर चार तरुण बुडल्याची घटना ताजी असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेवरुन राज्य सरकार आणि पालिका प्रशासन या दोघांना धारेवर धरलं आहे. या घटनेसाठी जबाबदार कोण? असा सवाल हायकोर्टानं विचारला आहे. मुंबईसह राज्यभरातील सर्व सागरी किनाऱ्यांवर सुरक्षेचे सर्व उपाय केलेले आहेत, असा दावा प्रशासनातर्फे केला आहे. मग अशा घटना घडतातच कशा? यावर पुढील सुनावणीसाठी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाला दिले आहेत. नुकत्याच घडलेल्या या घटनेबद्दल स्पष्टीकरण देताना मुंबई महानगरपालिकेनं हायकोर्टात सांगितलं की, त्यावेळी जुहू बीचवर जीवनरक्षक तैनातच होते. मात्र ही मुलं सार्वजनिक किनाऱ्यापासून दूर असलेल्या खाजगी मालमत्तेतून समुद्रात उतरली होती, जिथे देखरेख ठेवण शक्य नाही. सार्वजनिक बीच म्हणून सर्व किनाऱ्यांवर काही भाग निश्चित केलेला असतो. तिथे सदैव सुरक्षारक्षक तैनात केलेले असतात. त्यामुळे लोकांनी पाण्यात उतरताना सार्वजनिक किनाऱ्यांच्या भागातच वावरावं असं आवाहनही केलेलं आहे. मात्र तरीही उत्साहाच्या भरात नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. मात्र तरीही पालिका जीवनरक्षकांची संख्या वाढवणार आहे अशी माहिती हायकोर्टाला देण्यात आली. 2010 साली जनहित मंचातर्फे यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. मुंबईसह राज्यभरात एकूण 72 समुद्र किनारे अस्तित्वात आहेत. या सर्व ठिकाणी लाईफ गार्ड, पेट्रोलिंग वाहन आणि सुरक्षेची उपकरण उपलब्ध करण्यासाठी 86 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget