![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Western Railway Power Block : पश्चिम रेल्वेचा रविवारी पॉवर ब्लॉक, काही गाड्या रद्द, जाणून घ्या लोकल गाड्यांची स्थिती
Western Railway Power Block : पश्चिम रेल्वे (Central Railways), मुंबई विभाग रविवारी पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे.
![Western Railway Power Block : पश्चिम रेल्वेचा रविवारी पॉवर ब्लॉक, काही गाड्या रद्द, जाणून घ्या लोकल गाड्यांची स्थिती Western Railway Power Block on sunday know cancelled train and railways marathi news Western Railway Power Block : पश्चिम रेल्वेचा रविवारी पॉवर ब्लॉक, काही गाड्या रद्द, जाणून घ्या लोकल गाड्यांची स्थिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/06/ea929fdec481a797e524355af3921785_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Western Railway Power Block : पश्चिम रेल्वे (Central Railways), मुंबई विभाग रविवार, 08 मे 2022 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर पॉवर ब्लॉक (power Block) चालविण्यात येणार आहे. वाणगाव-डहाणू रोड या दरम्यान यूपी मेन लाईन वर 8.15 ते 9.15 तासांपर्यंत हा ब्लॉक राहणार असल्याचं पश्चिम रेल्वे, मुंबई विभागाकडून सांगण्यात येत आहे. या ब्लॉक दरम्यान काही गाड्या नियमित केल्या जातील, तर काही रद्द केल्या जातील, तसेच शॉर्ट टर्मिनेटेड/अंशत: रद्द केल्या जातील.
Major Traffic & Power Block on Sunday 08-05-22 from 06.30-14.30hrs. on DN Main Line & from 8.15-9.15hrs. on UP Main Line betn Vangaon-Dahanu Road. During these blocks some of trains will be regulated, cancelled, short terminated/partially cancelled, the details are as under. pic.twitter.com/4mPKUv9Umf
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) May 5, 2022
NTPC ची परीक्षा,
यादरम्यान NTPC ची परीक्षा असल्याने या दरम्यान रेल्वेकडून हा ब्लॉक रद्द करण्यात यावा अशी मागणीही काही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
Block on Day of NTPC Exam @rajtoday @WesternRly @AshwiniVaishnaw @RailwaySeva plz reschedule the Block
— ~RCB~ My Account (@RCB_MumbaiBoy) May 5, 2022
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Kedarnath : आजपासून केदारनाथ मंदिर भाविकासाठी खुलं, दर्शनासाठी हजारोंची गर्दी
- Shahu Maharaj : अवघं कोल्हापूर आज 100 सेकंदासाठी स्तब्ध होणार; लोकराजा शाहू महाराजांना कोल्हापूरकर वाहणार अनोखी आदरांजली
- Western Railway Power Block : पश्चिम रेल्वेचा रविवारी पॉवर ब्लॉक, काही गाड्या रद्द, जाणून घ्या लोकल गाड्यांची स्थिती
Block on Day of NTPC Exam @rajtoday @WesternRly @AshwiniVaishnaw @RailwaySeva plz reschedule the Block
— ~RCB~ My Account (@RCB_MumbaiBoy) May 5, 2022
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)