एक्स्प्लोर

कैद्यांना कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग

तुरुंगातील गर्दीमुळे काही कैद्यांना येरवडा, तळोजा किंवा औरंगाबादसारख्या लांबवरच्या जेलमध्ये हलवण्यात येतं. मात्र अंतरामुळे अशा कैद्यांच्या कुटुंबीयांना भेट घेण्यात अडचण येते.

मुंबई : तुरुंगातील कैद्यांना दूरवर असलेल्या कुटुंबीयांशी संपर्क साधता यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. कैद्यांना आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आप्तेष्टांशी बोलता येणार आहे. मुंबईतील भायखळा जेलमध्ये मंजुळा शेट्येच्या झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. 'हिंदुस्तान टाइम्स' या वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. दोषी सिद्ध झालेल्या कैद्यांनाच व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी बोलता येईल, म्हणजेच अंडर ट्रायल कैद्यांना ही सुविधा उपलब्ध नसेल, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक (तुरुंग प्रशासन) राजवर्धन सिन्हा यांनी दिली आहे. मुंबईतील तुरुंगांमध्ये अनेक कैद्यांचा भरणा होतो. तुरुंगातील गर्दीमुळे काही कैद्यांना येरवडा, तळोजा किंवा औरंगाबादसारख्या लांबवरच्या जेलमध्ये हलवण्यात येतं. मात्र अंतरामुळे अशा कैद्यांच्या कुटुंबीयांना भेट घेण्यात अडचण येते. कैद्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना दूरवर प्रवास करुन रांगेत उभं राहावं लागतं. मात्र आता कुटुंबीयांची ही दगदग टळणार आहे. महिन्यातून फक्त एकदाच दहा मिनिटांसाठी कुटुंबीयांना कैद्याशी बोलता येईल. यासाठी त्यांना जवळच्या जेलशी संपर्क साधावा लागेल. जेलमध्ये असलेल्या नातेवाईकाशी बोलण्यासाठी नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर जिल्हा कोर्टाकडून मान्यता मिळेल. त्यानंतर कैद्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रुममध्ये नेण्यात येईल. यासाठी कुटुंबीयांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. आर्थर रोड जेलची कैदी क्षमता 804 असून सध्या तिथे तीन हजारांहून जास्त कैदी आहेत. त्यापैकी फक्त सहा जण दोषी सिद्ध झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget