एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सिनेमा थिएटरमध्ये तिथल्याच खाण्याची सक्ती नको, हायकोर्टात याचिका

सक्तीच्या फास्ट फूड खरेदीमुळे घटनेच्या कलम 21 नुसार जगण्याच्या अधिकारावर अतिक्रमण होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. थिएटरमध्ये घरगुती अन्नपदार्थ नेण्यास मनाई करण्यासाठी कायद्याचा कोणताही आधार नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील सिनेमा थिएटरमध्ये फक्त तिथल्या अन्नपदार्थांची सक्ती नको, घरगुती अन्नपदार्थ आणि पाणीदेखील नेऊ देण्यात यावेत, अशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. जैनेंद्र बक्षी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना तब्येतीच्या दृष्टीनं काही पथ्यं आहेत त्यांनाही नाईलाजानं फास्ट फूड खावं लागत असल्याची या याचिकेत तक्रार करण्यात आली आहे. सक्तीच्या फास्ट फूड खरेदीमुळे घटनेच्या कलम 21 नुसार जगण्याच्या अधिकारावर अतिक्रमण होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. थिएटरमध्ये घरगुती अन्नपदार्थ नेण्यास मनाई करण्यासाठी कायद्याचा कोणताही आधार नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. सिनेमा हॉलमध्ये अन्नपदार्थ विक्रीला मनाई करण्यात यावी, अशीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील सिनेमा थिएटर्समध्ये हीच परिस्थिती असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त

...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर

Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 

ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा

Embed widget