एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेली विधानपरिषदेची जागा कुणाकडे? 'या' नावाची चर्चा

Uddhav Thackeray MLA Seat : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)ज्या विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Maharashtra) जागेचा राजीनामा दिला त्यावरून भविष्यात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray MLA Seat : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)ज्या विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Maharashtra) जागेचा राजीनामा दिला त्यावरून भविष्यात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटात देखील त्यामुळे नवीन वाद निर्माण होऊ शकतो.  मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानपरिषद सभासत्वाचा देखील राजीनामा दिला होता. त्यामुळे सध्या विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसोबत आणखीन एक जागा रिकामी आहे. ही जागा कोणाच्या पारड्यात पडणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जर ती जागा भाजपकडे गेली तर जास्त काही वाद होतील असे वाटत नाही. मात्र शिंदे गटाकडे आली तर मात्र होऊ शकतात. 

रामदास कदमांच्या नावांची चर्चा
शिंदे गटाकडे आलेल्या त्या एका विधान परिषदेच्या जागेवर अनेक निष्ठावंताचा डोळा आहे. सध्या ज्या शिवसेना नेत्यांना एकनाथ शिंदे भेटत आहेत त्यापैकी काही जण तर आहेतच पण जे ज्यांनी कशाचीही अपेक्षा न ठेवता एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला त्यांची देखील इच्छा या जागेसाठी असू शकते. यातच एक नाव म्हणजे रामदास कदम. सध्या रामदास कदम यांचा मुलगा शिंदे गटात आहे मात्र त्यानंतर अचानक रामदास कदम सर्वांसमोर आले. 

एकनाथ शिंदे देखील तीच चूक पुन्हा करणार का?

जर विधान परिषदेच्या त्या जागेवर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या निष्ठावान नेत्याला मंत्रीपद दिले तर पुन्हा वाद होणार. कारण मागील युती सरकारमध्ये देखील चार विधान परिषदेच्या आमदारांनाच महत्त्वाचे मंत्रिपद दिल्याने शिवसेनेमध्ये मोठा वाद उफाळून आला होता. सुभाष देसाई, डॉ दीपक सावंत, रामदास कदम आणि दिवाकर रावते यांना मंत्रिपद दिल्याने विधानसभेतील आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. 

त्यामुळेच एकनाथ शिंदे देखील तीच चूक पुन्हा करणार का असा प्रश्न इथे निर्माण होत आहे. राज्यात मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्ताराची अग्निपरीक्षा पार केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेच्या या अग्निदिव्यातून देखील जावे लागणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यांत वाद, सुप्रिया सुळेंची वेळीच मध्यस्ती; लोकसभेत नेमकं काय घडलं?

आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर, दौऱ्यात कोणते मोठे निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget