एक्स्प्लोर
नगरसेवकांच्या निधीचं गाऱ्हाणं घेऊन उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्र्यांशी चर्चा
शिवसेना नगरसेवकांच्या तक्रारी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या.
मुंबई : निधीचं गाऱ्हाणं घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘वर्षा’ बंगल्यावर गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि नगरसेवकांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्तही यावेळी उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या मतदारसंघातील विकास कामं होतं नाहीत. त्याचबरोबर नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही, अशी तक्रार होती. त्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची चर्चा केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement